आंबुलगा बनले अवैध जुगार मटक्याचे हाॅटस्पाॅट
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )   नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) हे गाव बा-हाळी पोलिस चौकी अंतर्गत येत असुन माघिल काही महिन्यापासुन आंबुलगा (बु) येथे अवैध धंदे जुगार मटका तसेच गांज्या विक्रीला उत आला आहे. गावातील अनेक युवा पिढी या मटक्याच्या आहारी गेलेली आहे.त्यामुळे या तरूणांच्या पाल…
इमेज
दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीची कार्यकारिणी जाहिर*
सोनपेठ/प्रतिनिधी दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीची महत्वपुर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी कान्हेगावकर व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गया निवास,गंगाखेड येथे संपन्न झाली.यामध्ये प्रतिष्ठानच्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आलेल्या आहेत.यात प्रतिष्ठानचे अध…
इमेज
वीरशैव महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विजयकुमार मानकरी यांची निवड
देवणी : येथील युवा उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मल्लिकार्जुन मानकरी यांची नुकतेच अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झालेली आहे.  या निवडीबद्दल गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती सिद्धलिंग महास्वामीजी, सी.एम. बिराजदार गुरुजी ,नगराध्यक्ष वैजनाथ अस्टूरे ,हावगीराव पा…
इमेज
कु .पुजा अमर तरटे ८३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम..
................   मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )   मुखेड तालुक्यातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक राजुरा (बु) विद्यालयाची विद्यार्थिनी कु .पुजा अमर तरटे रा .सांगवी ता .मुखेड ही ग्रामीण भागातील मुलगी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून इयत्ता बारावी च्या परीक्षेत कला शाखेत ८३.…
इमेज
सोनपेठला मिळणार शिकाऊ तहसीलदार* *परिवीक्षाधीन तहसीलदार म्हणून महसुलचा पदभार कु.गिरी यांच्याकडे*
सोनपेठ/प्रतिनिधी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या सोनपेठ तालुक्याला आता शिकाऊ तहसीलदार म्हणून नायब ताहसीलदार महसुलचा पदभार कु.ऐश्वर्या गिरी यांच्याकडे आला आहे.महाराष्ट्र सरकारने २०१७-१८च्या परीक्षेतील भावी अधिकाऱ्यांना उशिरा नियुक्तीपत्र दिले आहे.तांत्रिक अडचणीमुळे तब्बल एक वर्ष या भावी अधिकाऱ…
इमेज
धर्माबाद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती कडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना उपक्रम राबवावे - मनसे अध्यक्ष - दत्तात्रय कावड़े.
धर्माबाद ( अहमद लड्डा) महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावड़े यानीं जिलाधिकारी श्री विपिन इटनकर ला पाठवलेल्या ई-मेल मध्ये धर्माबाद तालुक्याच्या सर्व ग्राम पंचायती मार्फ़त कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविन्यासाठी विनंती केली आहे। श्री कावड़े ने पुढे हे सांगितले की राज्…
इमेज
ओमप्रकाश शेटेंच्या प्रयत्नाने सांगलीच्या आ. देशमुखांचा वांगीत विकासनिधी
- ह.भ.प.माने महाराजांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ   दिंद्रुड (प्रतिनिधी)     विधान परिषदेचे माजी आमदार तथा सांगली जिल्ह्यातील साखरसाम्राट पृथ्वीराज देशमुख यांच्या विकास निधीतून वांगी येथे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येत आहे. भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांच्या विशेष प्रयत्नाने होत असलेल्या या कामाच…
इमेज
सामाजिक अंतर ठेवून वृक्ष लागवड संपन्न
धर्माबाद (अहमद लड्डा ) येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) धर्माबाद जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 21जुलै 2020 वार मंगळवार रोजी सामाजिक अंतर ठेवून वृक्ष लागवड करण्यात आली आसल्याची माहीती उपरोक्त संयोजकांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.  वृक्ष लागवड व संवर…
इमेज
धर्माबाद युवक काँग्रेस च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
धर्माबाद- (अहमद लड्डा)  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती ऊर्फ पप्पू पाटील कोंढेकर, नांदेड शहर अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि 23 जुलै रोजी तहसील कार्यलय धर्माबाद येथे आज युवक काँग्रेसतर्फे युजीसी च्या जाचक निर्णयाविरुद्ध थेट राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्…
इमेज
विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेले श्री. शिवाजीराव होळीकर साहेब यांचे पहाटे तीन वाजता दु:खद निधन
लातूर प्रतिनिधी अत्यंत दुर्दैवी घटना शिक्षण विभाग माघ्यमिक जिल्हा परिषद लातूर येथे जेष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेले अत्यंत शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले मा. श्री. शिवाजीराव होळीकर साहेब यांचे पहाटे तीन वाजता दु:खद निधन झालेले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो …
इमेज
दिंद्रुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा शेतकऱ्याच्या हस्ते शुभारंभ
माजलगाव (प्रतिनिधी)    भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नाने व माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे 2 कोटी 35 लाख रुपये किमतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र दिंद्रुड येथे मंजूर झालेले आहे. त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हस्ते…
इमेज
*अपंग प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ लिपिक उत्तम मिसाळे 5 वर्षापासून पगारापासून वंचित!*
प्राध्यापक गोणारकर यांनी वाचवले मिसाळे यांचे प्राण!                                                                 धर्माबाद-(अहमद लड्डा)- धर्माबाद येथील श्री तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी ग्रामीण अपंग संमिश्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात कनिष्ठ लिपिक म्हणून गेल्या सव…
इमेज
पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बाराशे कोटी करा - आमदार प्रकाश सोळंके यांची पालमंत्र्यांकडे मागणी
माजलगाव /प्रतिनिधी      जिल्ह्यात एक लाख 87 हजार 850 शेतक-यांना 1120 कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. यावर्षीचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 960 कोटी रूपये असुन कर्ज माफीच्या तुलनेत उद्दीष्ट कमी आहे. त्यामुळे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बाराशे ते तेराशे कोटी रूपये करण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके य…
इमेज
नांदेड जिल्ह्यात ३२ करोना बाधितांची भर; ४० व्यक्ती बरे तर दोघांचा मृत्यू
नांदेड :- जिल्ह्यात २१ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३२ व्यक्ती बाधित झाले. तर ४० व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कालच्या एकूण १३४ अहवालापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार १८ एवढी झाली असून यातील ५५५ एवढे बाधित बरे झाल्याने त…
इमेज
आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन
* आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन *  नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे आज सकाळी ११ वाजता येथील शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे ख-या अर्थाने नांदेड आकाशवाणीला लोकाभिमुख बनव…
इमेज
नांदेडला कोरोनाग्रस्तांनी ओलांडला हजाराचा आकडा
नांदेडला कोरोनाग्रस्तांनी ओलांडला हजाराचा आकडा ! - आज मंगळवारी ३२ बाधित, दोघांचा मृत्यू - एकूण बाधित: १०१८ (आज ३२) - डिस्चार्ज: ५५५ (आज ४०) - उपचार सुरू:४११ - एकूण मृत्यू: ४४+ इतर जिल्ह्यातील ७ = ५१ - आज घेतलेले नमुने:३०२   दि.२१ जुलै २०२० वेळ: सायंकाळी ५.३० वाजता
इमेज
धर्माबादच्या कोव्हिड सेंटरला ऐन्टिजेन किटची आवश्यकता  
धर्माबाद (अहमद लड्डा ) कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी येथील कोव्हिड सेंटरला ऐन्टिजेन किटची आत्यंत आवश्यक आसल्याची खंत माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी उपरोक्त प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले. देशासह जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे आनेकाचे जिव गेले आसून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी …
इमेज
*विवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन*
मुंबई :- विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक ऑनलाईन मॅट्र…
इमेज
*वाणी,जंगम समाजाच्या जमिनीवर मठाधिपतीचा डोळा*
* सदर जागेची नोंद स्मशानभूमी म्हणून पूर्वीप्रमाणे घेण्याची मागणी* सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी सोनपेठ येथील दहीखेड शिवारातील मालमत्ता क्रमांक २२३ मधील ६७ गुंठे जमिनीचा वाद चव्हाट्यावर आला असून दोनच दिवसापूर्वी सोनपेठ येथील समाजाच्या काही लोकांनी एकत्र येऊन स्मशानभुमीसाठी वाढीव जागा देण्याची मागणी सोनपेठच…
इमेज
काल जिल्ह्यात ५१ बाधितांची भर; कोरोनातून १५ व्यक्ती बरे तर तिघांचा मृत्यू
नांदेड :- जिल्ह्यात काल २० जुलै रोजीच्या अहवालानुसार ५१ व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३३ तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे १८ बाधित आहेत. १५ व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण ३३२ अहवालापैकी २२३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण …
इमेज