भारतीय जनता पार्टी तालुका धर्माबाद च्या वतीने तहसीलदाराना निवेदन .
धर्माबाद (अहमद लड्डा)  *1) दूध_उत्पादक_शेतकऱ्यांना_32_रू_प्रती_लिटर_भाव_देणे*. 2) *पिक_विमा_मुदतीत_दिनांक* *31/ 08/ 2020 पर्यंत मुदतवाढ करणे* 3)14314 *ग्रामपंचायतीवर_होत_असलेल्या_नियमबाह्य_प्रशासक_नियुक्ती_ठराव_रद्दकरून_ग्रामपंचायतीला_मुदतवाढ_द्यावी*.          सदरील निवेदन देत असताना रविंद्र पो…
इमेज
धर्माबाद शहरात मोकाट जनावरांसहj कुत्र्यांचा हैदोस
( बंदोबस्ताची मागणी )                                    धर्माबाद (अहमद लड्डा)- येथील नगरपालिका कार्यकक्षेत येणाऱ्या धर्माबाद शहराच्या प्रमुख रस्त्यावर व विविध भागातील रस्त्यासहित बाळापुर व रत्नाळी मध्येही मोकाट जनावरांसह कुत्र्यांनी नुसता …
इमेज
सरपंच परिषदेच्या खंडपीठातील याचिकेवर होणार सात ऑगस्टला सुनावनी सरकारला म्हणने मांडण्याचे आदेश - प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे*
*ग्रामपंचायत प्रशासक निवड पद्धतीवर आक्षेप   ◾ दादासाहेब बन आष्टी ◾            सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) ही अधिकृत सरपंच परिषद सरपंचांच्या न्याय हक्क अधिकार या साठी कार्यरत आहे. राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ मार्च ते डिसेंबर या कालावधीमध्ये संपत आहे देशात व राज्यात कोर…
इमेज
*वाळूची वाहतूक करणाऱ्या पिकअप ची मोटरसायकला धडक: मोटार सायकलस्वार जागीचर ठार*
मयताच्या मुलाचे आठ दिवसानंतर होते लग्न   माजलगाव (प्रतिनिधि) वाळूची वाहतूक करणाऱ्या पिकअप ने मोटर सायकला जोराची धडक दिल्याने 48 वर्षीय मोटार सायकलस्वार ठार झाल्याची घटना शिंदेवाडी फाट्याजवळ दि 20 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली.      पात्रुड येथील शेख अन्वर नियाजुद्दीन (वय 48 वर्ष) हा …
इमेज
श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात 'बौद्धिक अधिकार'यावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन 
माजलगाव (प्रतिनिधी)       भा.शि.प्र.संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष'विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्त एक दिवसीय 'आयपीआर'(बौद्धिक संपदा अधिकार)या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.हा राष्ट्रीय वेबिनार बु…
इमेज
डॉ. गलांडे यांच्या कामावर आरोग्य मंत्री राजेश टोपे नाराज
कामात सुधारणा करण्याची दिली तंबी    जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अहवाल येताच कारवाई  उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालेला आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात परंडा तालुक्…
इमेज
सानिका कामीनवार हिचे यश
धर्माबाद :-(अहमद लड्डा) नुकत्याच जाहीर झालेल्या C.B.S.E. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरची विद्यार्थीनी कु. सानिका साईनाथ कामिनवार हिने 500 पैकी 459 म्हणजेच 91.80 % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे केंद्रीय मुख्याध्यापक माधवराव वारले, नासा येव…
इमेज
भाजपाचा वतीने धरणे आंदोलन अवास्तव वीजबिलाच्या विरोधात
माजलगाव/प्रतिनिधी माजलगाव येथे आज दि. 20 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता पार्टी माजलगाव च्या वतीने माजलगाव येथील विद्युत कंपनीच्या कार्यालया समोर अवास्तव वीजबिलाच्या विरोधात भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्ह्याचा खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या स…
इमेज
रुग्ण --- लातूर 24, अहमदपूर 13, उदगीर 07, निलंगा 02, शिरूर अनंत. 01,
53 औसा 03, चाकूर 02  July 20, 2020 •Latur       19 जुलै चे रिपोर्ट   लातूर 24, अहमदपूर 13, उदगीर 07, निलंगा 02, शिरूर अनंत. 01, औसा 03, चाकूर 02    एकूण ---- 53 रुग्ण पॉझेटिव्ह    मृत्यू --- 03 (उदगीर 02, निलंगा 01)   डिस्चार्ज --- 55   ऍक्टिव्ह रुग्ण --- 473
इमेज
,सुधीर आनंदराव विभुते दहावी. सीबीएससी परीक्षेत 92 टक्के गुण
चैनपुर, येथील होतकरू विद्यार्थी ,सुधीर आनंदराव विभुते हा पोतदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड येथे ,इयत्ता- दहावी. सीबीएससी परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून , आपल्या गावाचे व आपल्या शेतकरी आईवडिलांचे नाव लौकिक केला आहे, या यशाबद्दल सर्व चैनपुर गावकरी व विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर साहेब यांचे स्वीय सहा…
इमेज
*राज्य टेनिसव्हॉलीबॉल पंच परीक्षेत : राज्यात दुसरा लिपने सिध्दांत तर नावाडे,भराडे ,रोडगे, इम्तियाज, माळवे,चव्हाण , प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
, सेलू( ) टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या वतीने जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वागंवाड सर यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने दि. 16 जुलै रोजी राज्य ऑनलाईन टेनिसव्हॉलीबॉल पंच परीक्षेत परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय खेळाडू लिपने सिध्दांत उध्दवराव यांन…
इमेज
पहिले ते आठवीच्या विद्यार्थांना आजपासून घरच्या घरीच मिळणार शिक्षणाचे धडे!
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही कोणतेही क्षेत्र पुर्णपणे चालू केली नाहीत. मुलांच्या शाळाही अजून बंद आहेत. त्यामुळे किती दिवस असं चालणार कारण परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गाच प्रवेश दिला. पण आता चालू वर्ग कधी भरणार याची प्रतीक्षा पालकांनाही लागली आणि विद्यार्थ्यांनाही. या दरम्यान…
इमेज
नांदेड जिल्ह्यात आज ९४ करोना बाधितांची भर; 7 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू
नांदेड :- जिल्ह्यात शनिवारी १८ जुलै रोजीच्या अहवालानुसार आज ९४ व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६६ तर अँटीजन टेस्ट किट तपासणीद्वारे २८ बाधित आहेत. जिल्ह्यातील एकुण ७ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विष्णुनगर नांदेड येथील ६७ वर्षाच्या पुरुषाचा म…
इमेज
असा होता आठवडादि. १२ जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधितील शासनाचे निर्णय व इतर घडामोडींचा संक्षिप्त आढावा.)
असा होता आठवडा   (दि. १२ जुलै ते १८ जुलै   कोरोना युध्द   १२ जुलै २०२०   · आज ३३४० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४० हजार ३२५. कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्…
इमेज
अवास्तव वीज बीला विरोधात भाजपचे आज हलगी बजाओ आंदोलन
माजलगाव (प्रतिनिधी)      शहरातील व ग्रामीण भागातील महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना विद्युत विभागाने लाॅकडाऊन च्या कालावधीमध्ये मिटर रिंडिग न घेताच अवाजवी वीज बील आकारणी केली आहे. या संदर्भात सोमवार दि.20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीच्या पावर हाऊस रोड माजलगाव येथील उपविभागीय कार्…
इमेज
कोरोना नियमांचे उल्लंघन रु.22हजार 700/ दंड वसुल
July 19, 2020   नांदेड :जुलै रोजी कोरोना नियंत्रण पथकाने क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने क्षे.का.क्र. 1 तरोडा सांगवी अंतर्गत (4) चिकन शाॅप चालू असल्याने प्रत्येकी 1000/प्रमाणे रु.4हजार व मास्क न लावल्याने रु.900/,क्षे.का.क्र.अशोक नगर अंतर्गत संचारबंदी काळात स्थापन केलेले…
इमेज
सरकारच्या दुर्लक्षानंतरही डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्राने चांगली कामगिरी केली : मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 19 जुलै 2020 :   सरकारच्या दुर्लक्षानंतरही डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्राने चांगली कामगिरी करत मुंबई वाचवली आहे असे गौरवोद्गार आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. राज्यातील प्रमुख डॉक्टरांसोबत झालेल्या व्हिडियो कॉन्फरन्स बैठकीत ते आज बोलत होते.   यावेळी बोलतांना …
इमेज
रवी गोसावी यांचा रोटरी क्लब ऑफ नंदनगरी मार्फत सन्मान*
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नवनिर्माण संस्थेचे सामाजिक उपक्रमात असलेले सातत्य व covid 19 /कोरोना संचारबंदी काळात नंदूरबार जिल्ह्यात केलेल्या मदत कार्याची राज्य स्तरावर दखल घेत रोटरी क्लब ऑफ महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गा…
इमेज
धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक गावात थर्मल स्कॅनिग व आक्सिपल्स मीटर च्या सहायाने कोरोना टेस्ट करणे - मनसे
▪️धर्माबाद (अहमद लड्डा)▪️ धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन थर्मल स्कॅनिग व आक्सिपल्स मिटर च्या सहायाने सर्व नागरीकांची आॅक्सिजन सह कोरोना टेस्ट करण्यात यावी ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.   वरील विषय…
इमेज
कोरोना मुळे माजलगाव तालुक्यातील गटई कामगारांवर उपासमारीची वेळ
- गट ई कामगारांना व्यवसायात आर्थिक मद्दत १०हजार रु.अनुदान द्या - नानासाहेब घोडके    माजलगाव (प्रतिनिधी)     कोरोना महामारीच्या संभाव्य धोक्या पासून प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून टाळेबंदीला जवळपास चार महिने होत आहेत आणि त्यामुळे मोठ्या व्यावसायिकां सह छोटे छोटे लहान व्यावसायिकांना आर्थिक झळा सो…
इमेज