माय-बापच आपली काशी, त्याने न जावे तिर्थाशी.' माझ्यात श्वास असेपर्यंत मी समाजकार्य चालूच ठेवणार.....
कंधार : आईवडिलांच्या चरणातच काशी आणि चार धाम आहेत. परंतु आज समाजात जन्मदात्या आईवडिलांविषयी प्रेम लुप्त होत चालले आहे. मुलांनाच लग्न झाल्यावर आईवडिलाचे ओझे वाटू लागले आहे. परंतु तुम्ही जगभरातील संपत्ती कमवा, तिचे महत्त्व आई-वडिलांसमोर नगण्य आहे. ज्या घरात आई-वडील नावाचा सुगंध दरवळत असतो त्याच घरा…