डॉ. करूणा जमदाडे यांना पितृशोक
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) परभणी येथील मूळरहिवासी तथा महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रसाद चोखोबा सूर्यवंशी (वय-८१ वर्षे) यांचे १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी हडको, नांदेड येथे निधन झाले. दिवंगत प्रसादराव सूर्यवंशी यांच्या पार्थिव देहावर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परभणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्…
इमेज
पीककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घ्या सखाराम बोबडे यांची शाखाअधिकार्‍यास विनंती
गंगाखेड प्रतिनिधी  पीककर्जापासून तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घ्या अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी एसबीआय शाखा अधिकाऱ्यास शेतकर्‍यासह प्रत्यक्ष भेटून मंगळवारी केली. पिक कर्ज मिळण्यासाठी बँकेकडून नको त्या जाचक अटी लादल्या जात असल्य…
इमेज
कळमनुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगारावर Asp यांची कारवाई
हिंगोली जिल्ह्यात डिआयजी तांबोळी यांनी विशेष मोहिम राबून सुध्दा अवैध धंदे चोरी छुपे सुरूच असल्याचे कारवाई मधून दिसुन येत आहे. काल अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने स्वतः कळमनुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत जुगारावर मोठी कारवाई केली आहे. कळमनुरी…
इमेज
योगेंद्रसिंग दहिया एशियन सेपक टँकारा फेडरेशनचे उपाध्यक्षपदी निवड .
एशियन सेपकटँकरा फेडरेशनची कार्यकारणीची निवड १ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन झालेल्या निवडणुकांमध्ये २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून सिंगापूरचे अब्दुल हलीम कादर यांची निवड झाली. भारताचे योगेंद्रसिंग दहिया यांनी उपाध्यक्षपदासाठी (30 मता पैकी मतांनी २९ मते) व प्रोफेसर सी. चायवाचरापॉर्न यांना मतदान…
इमेज
मोका मधील एका आरोपीस शहर पोलिसांनी शिताफिने केले अटक
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली शहरात विविध गुन्हे दाखल असलेल्या ६ आरोपीं विरूध्द मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या ६ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शहर पोलिस ठाण्यात १५ फेब्रूवारी पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर आरोपींनी जिल्हयातुन पलायन केले आहे. त्यापैकी एक …
इमेज
दिंद्रुड ची ऋतुजा रामेश्वर मुंडे ॲबॅकस परीक्षेत देशात पाचवी ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार संपन्न
दिंद्रुड प्रतिनिधी नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रस्तरीय अॅबॅकस ऑनलाईन स्पर्धा 2021 परीक्षेत दिंद्रुड येथील ज्ञानदीप अॅबॅकस अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा रामेश्वर मुंडे हिने देशात पाचवा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश मिळवत नाव लौकिक केले आहे. ज्ञानदीप अॅबकस अकॅडमी च्या वतीने ऋतुजा मुंडे च्या सन्…
इमेज
धर्माबाद येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्षपदी नागोराव कमलाकर यांची निवड
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटने चे 'सहविचार सभा' कार्यक्रम संपन्न धर्माबाद (अहमद लड्डा)  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटने ची 'सहविचार सभा' शनिवारी धर्माबाद येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात अली. ज्यामध्ये धर्माबाद जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक नागोर…
इमेज
मुखेड अभिवक्ता संघाची नुतन कार्यकारणी जाहीर ॲड. कुंद्राळकर यांची अध्यक्ष पदी तर ॲड.डुमणे यांची सचिव पदी निवड
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड मुखेड अभिवक्ता संघाची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. ॲड.शिवराज पाटील कुंद्राळकर यांची अध्यक्ष पदी तर ॲड. गोविंद डुमणे यांची सचिव म्हणून निवड झाली आहे.  मुखेड अभिवक्ता संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.एम.बी.कदम, सचिव ॲड.दत्तात्रेय हाक्के यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे…
इमेज
बाबुराव पांडुरंग दळवे यांची परभणी येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार
मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी बाबुराव पांडुरंग दळवे यांची परभणी येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अधिक माहिती अशी की बाबुराव पांडुरंग दळवे यांनी तलाठी पदावर असताना केज तालुक्यातील,नांदुरघाट,बानेगाव, शिरूर घाट,तांबवा,बनसारोळा इत्यादी ग…
इमेज
दिंद्रुडचे स.पो.उप.नि. अनंतराव लोंढे सेवानिवृत्त ■ पोलीस ठाण्यात भावनिक निरोप समारंभ
दिंद्रुड दि.31 (प्रतिनिधी) :- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अनंतराव लोंढे यांना 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती मिळाली. त्यांनी या ठाण्यात गेल्या सात वर्षांपासून लोकाभिमुख सेवा दिली. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या आवारात गुरुवारी दुपारी स…
इमेज
योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज
माजलगाव दि ३० (प्रतिनिधी ) कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ,सर्वसाधारण कुटुंबातूण येऊन ,शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर जर ,केवळ राजकीय हेतूने ,असे बिनबुडाचे आरोप होत असतील आणि त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव होत असेल , तर या पुढे चांगले आणि सर्वसाधरण कुटूबातील मुले राजकारणापासून अलिप…
इमेज
श्री क्षेत्र गिरनार* आज,२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. यानिमित्ताने
श्री क्षेत्र गिरनार* आज,२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. यानिमित्ताने गुजरात मधील श्री क्षेत्र गिरणारची माहिती दत्त भक्तांना निश्चितच प्रफुल्लित करेल....ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा अंश हा श्री गुरुदेव दत्त मानला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भेट देण्याकरित…
इमेज
*नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या बळावर बल्‍लारपूर शहराच्‍या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान करणार – आ. सुधीर मुनगंटीवार*
*आ. मुनगंटीवार बल्‍लारपूरच्‍या विकासाचे खरे शिल्‍पकार – नगराध्‍यक्ष हरीश शर्मा* *बल्‍लारपूर शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन थाटात संपन्‍न* मी आजवर बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी जे प्रयत्‍न केले त्‍या आधारावरच बल्‍लारपूरकर जनतेने माझ्यावर मनापासून भरभरून प्रेम केले. या शहरातील नागरिका…
इमेज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी काय सांगितलं?
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी . जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत. प्रिय…
इमेज
*विक्री योग्य कापूस नोंदणी 4 जानेवारी पर्यंत करता येणार
बीड,दि. 23 :- (जि.मा.का) बीड जिल्हयात कापूस खरेदी हंगाम सन 2020-21 मध्ये शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत चालू आहे बीड तालुक्यामध्ये सीसीआयची 11 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर गेवराई येथील 7 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर…
इमेज
शिक्षकांची कोविड टेस्ट शाळेतच करावी- प्रा. नितीन कुलकर्णी
प्रतिनिधी- 16नोव्हें. 23 नोव्हेंबर पासून राज्यात शाळा सुरू होत असून शिक्षक-शिक्षकेतरांची अनिवार्य केलेली कोविड टेस्ट शाळेत करावी व त्याचा खर्च शासनाने करावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागाचे संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी केली आहे. राज्यात शाळा सुरू झाल्यावर करावयाच्या उपाय योजनां…
इमेज
यंदाच्या दीपोत्सवात वाळूच्या माध्यम वापरुन साकारले गणराय...
=============================   कंधार   अनेक सण-उत्सवात आपल्या कलेच्या माध्यमातून सृजनशीलतेचे केंद्र बनलेली सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार विविध कलाकृती निर्माण करुन नावारुपास आली.कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये वेळेचा सदउपयोग करुन अनेक हस्तकलेच्या वस्तू निर्माण केले.फ्लावर पाॅट,टेबल पाॅट,कासव,तथागत गौतमबु…
इमेज
*मनसेच्या महिला मोर्चाची जिल्हा अधिकारी यांनी घेतली दखल*.
*केज प्रतिनिधी* बचत गटांच्या कर्जाची सक्तीने वसुली न करण्याचे जिल्हा अधिकारी यांचे मायक्रो फायन्सस व बँकांना आदेश   कोरोणा मुळे अनेकांचे छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले आहेत अनेक व्यापारी अर्थीक संकटात सापडले आहेत.महिला बचत गटांच्या महिला देखील या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत,छोट्या मोठ्या व्यवसा…
इमेज
ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन तालुका संघटकपदी साईनाथ बालेमवार 
धर्मबाद (अहमद लड्डा) अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन समितीच्या तालुका संघटकपदी साईनाथ ऊर्फ अंजू राजय्या बालेमवार यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांच्या मार्गदर्शनात साईनाथ ऊर्फ अंजू यांची निवड झाल्याचे वृत आहे. मराठवाडा  अध्यक्ष सोनाल…
इमेज