विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेले श्री. शिवाजीराव होळीकर साहेब यांचे पहाटे तीन वाजता दु:खद निधन

लातूर प्रतिनिधी


अत्यंत दुर्दैवी घटना शिक्षण विभाग माघ्यमिक जिल्हा परिषद लातूर येथे जेष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेले अत्यंत शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले मा. श्री. शिवाजीराव होळीकर साहेब यांचे पहाटे तीन वाजता दु:खद निधन झालेले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो व या दु: खद प्रसंगातून होळीकर कुटुंबियांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशीही ईश्वरचरणी प्रार्थना


टिप्पण्या