वीरशैव महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विजयकुमार मानकरी यांची निवड


 


देवणी : येथील युवा उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मल्लिकार्जुन मानकरी यांची नुकतेच अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. 


या निवडीबद्दल गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती सिद्धलिंग महास्वामीजी, सी.एम. बिराजदार गुरुजी ,नगराध्यक्ष वैजनाथ अस्टूरे ,हावगीराव पाटील, प्रकाश पाटील, देवणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल, पत्रकार प्रा. रेवण मळभगे, बबन कांबळे,वैजनाथ लूल्ले, मनोज लांडगे, निलेश लांडगे , अमित मानकरी,धनराज चिद्रे ,बालाजी झरीकुंटे,शिवजी बिरादार, वीरशेट्टी बिरादार, राजकुमार हसनाबादे, उद्धव तवडे ,शरद पाटील, अनिल रोट्टे, भुजंग चलवा ,


सोनू डगवाले ,माणिक खानापुरे ,धनराज पाटील, शरद हुडे आदींनी अभिनंदन केले.


टिप्पण्या