भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या चौकशीची मागणी नांदेड
नांदेड विभागातील विविध वनपरिक्षेत्रांतर्गत अनेक अनियमित्ता व गैरकारभाराच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते आनंदा राजेमोड यांनी किनवट मांडवी बोधडी इस्लापूर भोकर येथील भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे सहाय्यक वनसंरक्षक गिरी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या कारभाराची चौकशी करावी यासाठी…