आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन

*आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन*



 नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे आज सकाळी ११ वाजता येथील शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे


ख-या अर्थाने नांदेड आकाशवाणीला लोकाभिमुख बनवणारे .. इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या काळात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेवून नांदेड आकाशवाणीला जनसामान्यांपर्यंत पोहचवून लोकप्रियतेसह उपयुक्तता सिध्द करणारे कार्यकुशल अधिकारी भीमराव शेळके यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली ती भरून निघणे नाही...


      भावपूर्ण श्रद्धांजली...


टिप्पण्या