नांदेडला कोरोनाग्रस्तांनी ओलांडला हजाराचा आकडा

  • नांदेडला कोरोनाग्रस्तांनी ओलांडला हजाराचा आकडा !

  • - आज मंगळवारी ३२ बाधित, दोघांचा मृत्यू

  • - एकूण बाधित: १०१८ (आज ३२)

  • - डिस्चार्ज: ५५५ (आज ४०)

  • - उपचार सुरू:४११

  • - एकूण मृत्यू: ४४+ इतर जिल्ह्यातील ७ = ५१

  • - आज घेतलेले नमुने:३०२

  •  

  • दि.२१ जुलै २०२०

  • वेळ: सायंकाळी ५.३० वाजता


टिप्पण्या