माहूर येथे दत्तशिखराच्या पायथ्याशी आद्य जगतगूरू शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त महाआरती संपन्न
राम दातीर   माहूर (प्रतिनिधी ) आद्य जगतगूरू शंकराचार्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते केदारनाथ येथे शंकराचार्यां समाधीपूजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.त्या अनुषंगाने संपूर्णदेशातील प्रमुख तिर्थक्षत्रावर शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजन व संत महं…
इमेज
संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी केज पोलिसांनी केली १३ जणांवर कार्यवाही
संचारबंदीचा आदेश डावलून आदेशाचा भंग : केज पोलिसांची १३ व्यावसायिकांना विरुद्ध कार्यवाही मस्साजोग प्रतिनिधी :-अनंत जाधव  संपूर्ण राज्यात रात्री ८:०० ते सकाळी ७:०० वा. पर्यंत संचार बंदीचा आदेश असतानाही केज पोलीस स्टेशन हद्दीतील काही व्यावसायिकांनी आदेश डावलून दुकाने व व्यवसाय सुरू ठेवला अशा १३ जणांवर…
इमेज
औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा* *भाजपा उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी*
औरंगाबाद येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाला सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळत असल्याने पोलीस आरोपीला अटक करण्यास धजावत नाहीत. आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी व या गुन्ह्याचा तपास करण्यात ढिलाई दाखविणाऱ्या पोलीस उपायुक्त दीपक गिरे यांना तातडी…
इमेज
कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले तर, भाजपाने कामगारांना वा-यावर सोडले.....मोहम्मद बद्रुजम्मा असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद
प्रतिनिधी (दि. २४ डिसेंबर) देशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सक्षमता, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान ठेऊन त्यांना योग्य मोबदला देण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस पक्ष करीत आला आहे. प्रचलित कामगार कायद्यातून कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले होते. तर केंद्रातील भाजपा प्रणित म…
इमेज
*जिल्ह्यात कोरोनाचा पाऊस !* *-शहरी भागासह तालुक्यालाही कोरोनाची मगरमिठी.*
*-चोवीस तासात 83 बाधित; तर 2 जणांचा मृत्यू.* *-रुग्णसंख्या पोहचली 1252 वर.*   नांदेड. प्रतिनिधी  जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबेना.कोरोनाने शहर-गाव, वाडी-वस्ती, लहान-मोठा असा भेदभाव न करता जवळपास सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या चक्रव्यूहात सामावून घेतले आहे. 25 जूनला बाधित रुग्णांची संख्या …
इमेज
महाराष्ट्रातील काही भाजप आमदार  आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर महाराष्ट्रात भूकंप होईल मंत्री यशोमती ठाकूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे. त्याला कोणताच धोका नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील काही भाजप आमदार  आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर महाराष्ट्रात भूकंप होईल , असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि …
इमेज
फडणवीस विनाकारण उतावीळ होत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.
आघाडीमध्ये राहण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस कटिबद्ध आहे. हे सरकार पडण्याचा कोणताही धोका नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस विनाकारण उतावीळ होत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.   पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उ…
इमेज
लातुर भा ज पा ची जिल्हा अधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्याकडे मागनी .
लातुर प्रतिनीधी  दि.१६ मे _________________________ लातुर शहर विधानसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजीराजे मंडल अध्यक्ष जोतीरामजी चिवडे ( पाटील ) यांच्यासह भाजपा शिष्ठ मंडळाने आज दीं १६ / ५ / २०२० रोजी लातुरच्या जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना कोरोनाच्या महाभयंकर आजाराच्या भ…
इमेज
पंकजा मुंडेंचं ट्विट दिले नव्या राजकारनाचे संकेत
बीड पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आज यावर पंकजा मुंडे यांनी दुसरे ट्विट करून एक नव्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता त्या पक्षात राहून पुन्हा भरारी घेतात.  की सत्तेतला पक्ष जवळ करतात हे येणार काळ ठरवेल. सध्या तरी शून्यातून विश…