परळी येथे वास्तव्यास असलेल्या सत्यभामा व सुनील शिरूरे या पतीपत्नीचे अवघ्या 6 तासात ब्रेन हॅमरेजसह हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील मूळ रहिवासी व मागील काही वर्षा पासून परळी येथे वास्तव्यास असलेले सुनील शिरूरे व त्यांच्या पत्नी सत्यभामा शिरूरे या दोघा पतीपत्नीचे अवघ्या 6 तासात ब्रेन हॅमरेज सह हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हो…
इमेज
Yजागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर येथे मोरया प्रतिष्ठान, सेलूच्या सहकार्याने सहस्त्र घन वन प्रकल्प विकसित
त !!* सेलू ( ) सोशल मीडियावर मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वृक्षारोपणासोबतच कमी जागेत जास्त झाडांचे संवर्धन करता यावे म्हणून उपजिल्हा रुग्णालय येथे एका वर्षात यशस्वी झालेल्या सहस्त्र घन वन प्रकल्पाच्या उपक्रमाची माहिती प्रसार…
इमेज
साळेगाव येथे कंटेनमेंट झोन घोषित
------------------------------------------- रमेश इतापे/केज :- केज तालुक्यतील साळेगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे साळेगाव येथे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून सर्व व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.   केज तालुक्यतील साळेगाव येथे पस्तीस वर्षीय यु…
इमेज
अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त कौतूकास्पद अभिवादन
माजलगाव(प्रतिनिधी)           अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी 2020 वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यांला जीवनपटाला, विचारांना उजाळा देऊन विविध माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.    माजलगाव शहरात १०० विद्यार्थ्याना वही पेन, १०० लोकांना मास्क,…
इमेज
किल्लेधारुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कीटकनाशके कृषी विभागाच्या सल्ल्याने वापर करावे असे आवाहन
किल्लेधारूर(वार्ताहर)तालुक्यात कापूस पीकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.सध्या पीकाची परिस्थिती चांगली असून रसशोषन करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात दिसून येते आहे. त्यावर कृषी विभागाच्या सल्ल्याने शिफारस केलेली किटकनाशक चा वापर करावा. याच बरोबर कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या क…
इमेज
*स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त प्रशालेस K-YAN मशिन भेट*
सेलू (प्रतिनिधी)येथे नूतन कन्या प्रशाला येथेस्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, प्रमुख पाहुणे माजलगाव येथील ज्येष्ठ साहित्यीक तथा साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते प्रभाकर सालेगावकर, संस्थेचे सचिव डि. के.देशपांडे, सहसचिव …
इमेज
परळीला जबर धक्का, शहरात आज 31 तर टोकवाडीत 1 एकुण 32 कोरोना पाॕझिटिव्ह  परळी तालुकाचा कोरोना तब्बल 214 वर!!
परळी वै(प्रतिनिधी) परळी शहर व तालुक्यातील दि.31 जुलै रोजी 156 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 156 पैकी 32 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.या कोरोना संसर्गामुळे परळी तालुक्यात कोरोनाग्रस्ताची संख्या आता 214 झाली असुन आज पर्यतचा सर्वात मोठा आकडा आला आहे. आज राञी आरोग्य प…
इमेज
जोशींचीतासिका
* टेन्शन काए को लेने का? चिंता नाही; एकमेकांची काळजी करा आणि स्वतःची काळजी घ्या* #जोशींचीतासिका   १. परळी वैजनाथचे कॊरोनामीटर वाढत आहे हे आकड्यांवरून वाटतं असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.   २. मृत्यूदर हा वैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांमुळे व प्रभू वैद्यनाथ कृपेने खूपच कमी आहे. …
इमेज
आरोग्य क्षेत्रातील असंघटीत कामगारांना शासनाने विमा कवच द्यावे-चंदुलाल बियाणी
लाखो कर्मचार्‍यांची अ‍ॅन्टीजेन्ट टेस्ट विनामूल्य करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परळी (प्रतिनिधी-) महाराष्ट्रात सुमारे 1 लाख पेक्षा अधिक खाजगी रुग्णालय असून या सर्व ठिकाणी एकत्रीत असे असंघटीत कामगार वॉर्ड बॉय, नर्स, वॉचमन, लॅब टेक्नीशियन, रुग्णालयातील कर्मचारी तसेच औषधी दुकानातील कर्मचारी, रक्तपेढ…
इमेज
आता परळीतच आजपासुन होणार कोरोनाग्रस्तावर उपचार
परळी वै....   परळी तालुक्यात कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व अंबाजोगाई,केज येथे आपुरी पडत असलेली सोय पाहता जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज परळीकरांच्या सोयीचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.परळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथे सोमवार पासुन कोवीड केअर सेंटर सुरु …
इमेज
कोवीड-१९ औषधोपचाराच्या संदर्भात तक्रार उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार दाखल करता येईल*
बीड, (प्रतिनिधी) दि. २::--कोवीड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात काही तक्रार असेल तर अशी व्यक्ती या बाबतीत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार लिखित स्वरुपात, पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे अथवा वकिलामार्फत दाखल करू शकेल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखा…
इमेज
खळेगाव माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीक यश   कु. तृप्ती मडके ९२.८० टक्के केंद्रात प्रथम     
खळेगाव माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीक यश   कु. तृप्ती मडके ९२.८० टक्के केंद्रात प्रथम               मादळमोही, दि.०२ (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील खळेगावचे १० वी बोर्डाचा निकाल ९७.८४% लागला असुन या परीक्षेतील नेञदिपक यशाबद्दल सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनीचे अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी…
इमेज
*दहावीच्या बोर्ड परीक्षेत व्हिजन पब्लिक स्कूलचे
घवघवीत यश* सोनपेठ/प्रतिनिधी विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठान परभणी संचलित व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ या शाळेचा इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल १००% लागला आहे.विद्यालयातून एकूण ३३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.यापैकी ३३ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर ५ विद्यार्थ्‍यांना ९०% पेक्षा अ…
इमेज
जलसंपदा विभागाचे श्रीहरी मस्के सेवानिवृत्त 
माजलगाव/भास्कर गिरी  केसापुरी कँँम्प येथील जलसंपदा विभागाचे कर्मचारी श्रीहरी कोंडीबा मस्के दि.31 जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांनी जलसंपदा विभागात 42 वर्षे कर्तव्य बजावले असून त्यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल जलसंपदा विभाग कडा भवन औरंगाबादचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक दिल…
इमेज
नांदेड जिल्ह्याला करोनाचा जबरदस्त धक्का तब्बल १५४ बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 
नांदेड :(ग्लोबल टीम)  गेल्या २४ तासात नांदेड जिल्ह्याला करोनाने जबरदस्त धक्का दिला असून तब्बल १५४ बाधितांची भर त्यात पडली तर तिघांचा मृत्यू. समाधानाची बाब म्हणजे ४१ व्यक्ती बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल ३१ जुलै रोजीच्या अहवालानुसार एकूण ७४६ अहवालापैकी ४७१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण ब…
इमेज
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीने केलेल्या आंदोलनाला राज्यात प्रचंड प्रतिसाद*
*दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीने केलेल्या आंदोलनाला राज्यात प्रचंड प्रतिसाद* दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे या मागणीसाठी आज भाजपा, रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महायुतीतर्फे राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्…
इमेज
वाढदिनी मित्रांना औक्षवंत सदिच्छा.
कंधार कंधार शहरातील नामांकित सुश्रुत रुग्णालयाचे वैद्यराज,डाॅक्टर असोशिएशन कंधारचे माजी अध्यक्ष,डाॅ.दिलिपरावजी पुंडे यांचे शिष्योत्तम मा.डाॅ.रामभाऊ तायडे सर आणि डिजीटल मुख्याध्यापक,दैनिक पुढारीचे कंधार तालुका प्रतिनिधी,युगसाक्षी मासिक व लाईवचे संपादक,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार कंधारचे संघटक,लेख…
इमेज
संस्कार प्राथमिक शाळेत स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी परळी     संस्कार प्रा. शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी संस्थापक ,शिक्षणसम्राट,परळी भूषण आदर्श शिक्षक स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली      स्व. विठ्ठलरावजी तांदळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नौकरी मिळविली.  त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त…
इमेज
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार - धनंजय मुंडे
परळी (दि. ०१) ---- : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी क…
इमेज