खळेगाव माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीक यश   कु. तृप्ती मडके ९२.८० टक्के केंद्रात प्रथम     

खळेगाव माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीक यश  


कु. तृप्ती मडके ९२.८० टक्के केंद्रात प्रथम              



मादळमोही, दि.०२ (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील खळेगावचे १० वी बोर्डाचा निकाल ९७.८४% लागला असुन या परीक्षेतील नेञदिपक यशाबद्दल सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनीचे अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आले. 


यामध्ये कु.मडके तृप्ती ९२.८०% केंद्रात प्रथम मान पटकावला आहे. तर व्दितीय कु.सय्यद सुमय्या अयुबअली ८२.८० टक्के तर तृतीय कु.भोसले प्रिया ७८.८० टक्के आहे. या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अमरसिंह पंडित, संस्थेचे सचिव.जयसिंह पंडित, जि.प.मा. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सह-संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गोरकर सर, डावकर सर, हातोटे सर , गोगुले सर, मुख्याध्यापक उमाप.व्ही.एस विद्यालयातील सर्व शिक्षक सहकारी गलधर व्ही.जे, राऊत बी.एस, घाडगे पी.ए, उबाळे व्ही.व्ही , चव्हाण एस.जी , राऊत डी.के , येवले डी.ए , शेख वार.सी , घोडके बी.आर तसेच भोसले सर, करांडे सर, चिरखे सर, फरतारे सर, गवते सर, राजगुडे सर, शेंबडे सर, सेवक नारायण आहेर, तसेच पालक वर्ग, नागरिक यांच्यातर्फे सर्वाचे अभिनंदनचा केले.


टिप्पण्या