जे *लढतील तेच जगातील
"पूर्णा (संतोष पुरी,)आपला *जन्मच लढण्यासाठी* झाला आहे. जन्मताच आपण सैनिक म्हणून जन्मास आलो . आपले *दुःख , दैन्य,* *लाचारी,दारिद्र्य, अवहेलना,* अपमान हे आपणास लढण्याचे *प्रशिक्षण देत* असतात .जो लढत नाही तो *षंढ* व *नपुसक* ठरतो. तो भित्रा *भेकड व भागूबाई* असतो अशी माणसे *जिवंत* असून *मेल्यासार…
इमेज
डॉ .अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असणाऱ्या समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करणार--दत्ता कांबळे
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वडार समाजमंदिर येथे वृक्षरोपण   माजलगाव/भास्कर गिरी        साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील इंदिरानगर येथ…
इमेज
कारेगाव फाटा भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्यव्यापी महाएल्गार व रास्ता रोको आंदोलन   
धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे भाजपाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे व दूध पावडर ( भुक्टीला) निर्यात…
इमेज
माकप प्रणित किसान सभेचे तालखेड फाटा येथे दुधाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
रोडवर दगडाला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा केला तीव्र निषेध !   तालखेड / माजलगाव (ता.१) : अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यभर…
इमेज
★ राजीव गांधी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
सोनपेठ :                         आर्थिक विषमता विरोधी आंदोलन तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शाहीर महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आज राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ येथे साजरी करण्यात आली.                      यावेळी अण्णाभाऊ साठे व लोकमा…
इमेज
*कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा:-डॉ.बिरादार,गिनगिने*
सोनपेठ/प्रतिनिधी सध्या सर्वत्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात चालू असून या कर्जमुक्ती योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कर्जमाफी घेऊन कर्जमुक्त होण्याचा लाभ घेण्याचे आवाहन सोनपेठचे तहसीलदार डॉ.अशिषकुमार बिरादार, सहाय्यक निबंधक एस.व्ह…
इमेज
भारतीय जनता पार्टी धर्माबाद च्या वतीने राज्यव्यापी महाएल्गार रास्ता रोको आंदोलन   
धर्माबाद-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे व दूध पावडर ( भुक्टीला) निर्यातीला प्रति किलो पन्नास रुपये एवढा अनुदान देन्यात यावे तसेच दूध खरेदीचा दर प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे क…
इमेज
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठ-मोठ्या परीक्षेत यशस्वी होऊन नाव करण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.या कार्यक्…
इमेज
ड्युटी वरुन परतताना अपघातात होमगार्ड जखमी
दिंद्रुड प्रतिनिधी    माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशन अंतर्गत तेलगाव येथे नाकाबंदी साठी रात्रपाळी ची ड्युटी करुन परतताना मोटार सायकल स्वार होमगार्ड चा अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे बीड-परळी हायवेवर संगम स्टेज नजदीक घडली.       उमेश मायकर रा. जहागीर मोहा ता.धारुर हे जखमी होमगार्ड चे…
इमेज
राजुरा येथिल आरोग्य केंद्रात रोजनदारीवर ठेवलेला सेवक कोरोना पाॕझिटिव्ह ....
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )          नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या कृपादृष्टीने ओपीडी विभागात रूग्णांची नोंदणी करण्यास असलेला रोजनदारीवर उंद्री येथील एक नवतरूण कोरोना बाधीत झाल्याच्या बातमीने राजुरा परीसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण तिन …
इमेज
राजस्थानी विद्यालय चा निकाल ९८ टक्के 
१०३ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण    माजलगाव/भास्कर गिरी      माहेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजस्थानी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेने इयत्ता दहावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली असून मार्च २०२० एसएससी परिक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. सई कुलकर्णी ९८.२० ,प्रिया गरड ९७.४० ,ऋतुजा …
इमेज
*_वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! आज १ अॉगस्ट २०२० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष संपत आहे... त्यांना मानाचा मुजरा..._*
*_वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! आज १ अॉगस्ट २०२० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष संपत आहे... त्यांना मानाचा मुजरा..._*   शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदा…
इमेज
लोकमान्य टिळक  भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व !
स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १८५६ चा रत्नागिरीतल्या चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.   टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोक…
इमेज
महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध  महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते शुभारंभ 
- महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पा अंतर्गत ई फेरफार कार्यक्रमा अंतर्गत डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना नं.८ अ ) आत्ता ही आणखी एक नवीन सुविधा उद्या दिनांक १ ऑगस्ट पासून सुरु केली जात आहे. त्याचा शुभारंभ मा.ना. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे शुभ हस्ते महसूल दिनी ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.…
इमेज
पुन्हा लॉकडाऊन..काय चालू.. काय बंद.. 
नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे   लातूर:(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.   लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या (गंगापूर पेठ,चांडेश्व…
इमेज
१ ऑगस्टपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई,.... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवा…
इमेज
शब्दांजलि
शब्दांजलि   ======= लोकशाहीर विभुतींची जन्म शताब्दी तर लोकमान्य विभुतींची स्मृति शताब्दी वर्ष! ========= स्वातंत्र्य योद्धा.... समाजरत्न!  समाज चित्रकार.. साहित्यरत्न!  विचारांचे जतन.. अनुयायींचा प्रयत्न!  जातीच्या चौकटीत.. कोंबुनका राष्ट्रीयरत्न ! कोंबुनका राष्ट्रीय रत्न!! समाज रत्न लोकमान्य टिळक …
इमेज
दिंद्रुड च्या चहा विक्रेत्याचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह
दिंद्रुड प्रतिनिधी   माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड च्या एका चहा विक्रेत्यास कोरोना ची लागण झाल्याचे काल सायंकाळी उशिरा स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णावर अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे मोठे महसुली गाव आहे. मे…
इमेज
तीन वर्षाच्या मुलगा विवाहित महिलेच्या हत्ये प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार आरोपी आहे मोकाट 
----------------------------- मादळमोही, दि.३० ( संतोष भारती ) :- फुलसांगवी (ता. शिरूर कासार)येथे तीन वर्षाच्या मुलासह २३ वर्षीय विवाहित महिलेची घातपाताची घटना होऊन चार दिवस झाले. पण एक आरोपीच्या अटकेनंतर तीन आरोपी अध्याप ही मोकाट आहे. याकडे चकलांबा पोलिसांनी दुर्लक्ष आणि आरोपीबरोबर संबंध असल्याने म…
इमेज
दिंद्रुड ला नविन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज वाटप
दिंद्रुड प्रतिनिधी    माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड कृषक सेवा सहकारी सोसायटी त शुक्रवारी दुपारी नविन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाचे वाटप करण्यात आले.   दिंद्रुड व पंचक्रोशीतील नविन शेतकऱ्यांना दिंद्रुड कृषक सेवा सोसायटी च्या माध्यमातून ५७ हजार रुपयांचे क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज वाटप करण…
इमेज