संस्कार प्राथमिक शाळेत स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी


प्रतिनिधी परळी


    संस्कार प्रा. शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी संस्थापक ,शिक्षणसम्राट,परळी भूषण आदर्श शिक्षक स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली


     स्व. विठ्ठलरावजी तांदळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नौकरी मिळविली.


 त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना नौकरीसाठी अनेक अडचणी आल्या अशा अडचणी इतरांच्या वाटयाला येवू नये म्हणून गोर गरिबांची मुले शिकली पाहिजे त्यांना उच्य दर्जाचे चांगले शिक्षण मिळावे म्हणून एक पद्मावती शिक्षण संस्थेची स्थापना केली व त्या द्वारे संस्कार प्रा. शाळेच्या माध्यमातून परळीत शैक्षणिक चळवळ सुरू केली


   आज या संकुलाचे वटवृक्षात रूपांतर विद्यमान सचिव श्री. दिपकजी तांदळे साहेब व श्री. कैलास तांदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.विठ्ठलरावजी तांदळे सर यांचे स्वप्न पूर्ण केले.       


                यावेळी शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली


    यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज