कोरोना महामारी संकटात "सामाजिक अंतर ठेवा" असा संदेश देणारी अक्षर राखी......


 


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


 


कंधार 


 


श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधारच्या ज्युनिअर विभागात बारावा विज्ञान वर्गात शिकणारी माझी मुलगी कु.दृष्टी संगीता दत्तात्रय एमेकर ही कल्पक अक्षर राखी तयार करुन, कोरोना महामारीत सामाजिक अंतर ठेवा! असा संदेश देणारी राखी तयार करुन आपल्या कल्पक कलेचे प्रात्याक्षिक दाखवले आहे. कारण सामाजिक दुरी कोरोना संसर्गा पासुन सुरक्षित राहता येते. सुंदर अक्षर कार्यशाळा नेहमी प्रत्येक सण उत्सवात आपल्या कल्पकतेने प्रबोधन करण्याचा अनुप्रयास करते.कार प्रत्येक सण-उत्सवामागे कांही ना कांही असते.याच प्रयत्नातुन ही कल्पक राखी तयार केली.दर वर्षीच सुंदर अक्षर कार्यशाळा 15 फुटाची स्पेशल महाराखी व 3333 राख्या आणि सदिच्छा पत्रे 3333 भारतीय सैनिक वीरांना कंधारहून सिमेकडे रवाना करते.हे रक्षाबंधन आनंदी पर्वाचे वैशिष्ये असते.या वर्षीही महाराखी सिमेकडे रवाना झाली रक्षाबंधना निमित्याने सकाळी ही राखी दृष्टांत एमेकर भावाला बांधुन रक्षा बंधनाचा सण साजरा एमेकर परिवाराच्या "गोकुळ"निवासस्थानी साजरा करण्यात आला. सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार


टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
सेलू तालुका बुद्धीबळ, योगासन,कॅरम क्रीडा स्पर्धा प्रारंभ
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज