वाढदिनी मित्रांना औक्षवंत सदिच्छा.


कंधार


कंधार शहरातील नामांकित सुश्रुत रुग्णालयाचे वैद्यराज,डाॅक्टर असोशिएशन कंधारचे माजी अध्यक्ष,डाॅ.दिलिपरावजी पुंडे यांचे शिष्योत्तम मा.डाॅ.रामभाऊ तायडे सर आणि डिजीटल मुख्याध्यापक,दैनिक पुढारीचे कंधार तालुका प्रतिनिधी,युगसाक्षी मासिक व लाईवचे संपादक,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार कंधारचे संघटक,लेखनी बहाद्दर पत्रकार मा.दिगंबरराव वाघमारे सर या मित्र व्दयांना वाढदिवसाच्या आभा हर्षित आनंदानंदी औक्षवंत सदिच्छा!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज