वडीलांच्या स्मरणार्थ पुत्राकडून ग्रंथदान
सोनपेठ (प्रतिनिधी) मुंबई स्थित असलेले थडीउक्कडगाव येथील व गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव या सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदस्य अशोक वासुंबे यांनी त्यांचे वडील स्वर्गिय गंगाधर नारायण वासुंबे यांच्या स्मरणार्थ शहरातील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ…
इमेज
कोविड -19 चे नियम पाळून मुस्लिम समाजाने बकरी ईद शांततेत साजरी करावी-पो.नि. सुरेश बुधवंत.  
माजलगाव/भास्कर गिरी जगात कोविड-19 चे संकट घोंगावत आहे.सामाजिक अंतरासह या स्थितीत मुस्लिम समाजाने आपापल्या घरी नमाज पठण करून कोविड-19 चे नियम पाळून शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आव्हान माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले.   बकरी ईद निमित्त माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सा…
इमेज
धर्माबाद च्या लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू  
धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्र व तेलंगणा सीमावर्ती भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने १९६७ यासाली लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय सुरू करण्यात आले.बारावी,पदवी व पदव्युत्तर परीक्षेत आमच्या महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. महाविद्यालयात…
इमेज
>भारतीय जनता पार्टी नांदेड, धर्माबाद च्या वतीने १ आॅगस्ट २०२० रोजी राज्यव्यापी महाएल्गार रास्ता रोको आंदोलन* 
धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील सर्व भाजपा नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख, कार्यकर्ते व सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की धर्माबाद परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट" *दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे* व …
इमेज
*धर्माबाद नगरपालिकेच्या त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करा    [नऊ नगरसेवकांची रास्त मागणी
धर्माबाद-( अहमद लड्डा )- धर्माबाद नगरपालिकेतील त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची रास्त मागणी धर्माबाद नगरपालिकेतील नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे .                                        …
इमेज
आदिवासी मन्नेरवारलू , कोळी महादेव जमाती बद्दल अपशब्द वापरणाऱ्या गोवर्धन मुंढे यास शासन सेवेतून बडतर्फ करून ऍट्रासिटी गुन्हा दाखल करा आफ्रोह संघटना
---------- नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )   नांदेड जिल्हात गेल्या काही दिवसांपासून मांडवा ता. किनवट येथील नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले प्रा. शिक्षक श्री गोवर्धन संतराम मुंढे हे आदिवासी मन्नेरवारलू ,कोळी महादेव समाजाबद्दल सातत्याने प्रसिध्दी माध्यम व समाजमाध्यमातून बदनामीकारक…
इमेज
*भरमसाठ वीज बिलांची फेरतपासणी करा* *किरीट सोमैय्या, आ. डावखरे यांची वीज नियामक आयोगाकडे याचिका*
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या करणारी याचिका भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी राज…
इमेज
एसबीआय बँकेच्या माध्यमातून चार हजार शिक्षकांना लोन मिळवून देणारे शिक्षकांचे तारण हार सहशिक्षक संतोष कदम सर
एसबीआय बँक तरोडा नाका व संतोष कदम सर सहशिक्षक यांच्या पुढाकारातून तत्कालीन मॅनेजर मनदीप सिंह साहेब यांनी आत्तापर्यंत तीन हजार शिक्षक लोकांना विविध ग्रह लोन पर्सनल लोन ग्रह लोन सोनेतारण कर्ज शैक्षणिक कर्ज टॉप-अप लोन या सुविधा या सर्व सुविधांचा लाभ दिलेला आहे हे केवळ संतोष कदम सर शिक्षक असून देखील …
इमेज
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी, कोणकोणते बदल 
नवी दिल्ली : नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. देशातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार (RTE- Right to Education) या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तर दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले…
इमेज
श्री शिवाजी हायस्कूलचे आदर्श शिक्षक बगाडे सर यांच्या सेवापुर्ती सोहळ्या निमित्याने.....सदिच्छा!
कंधार( यमेकर गुरुजी)  कंधार शहरात ज्ञानाचे लंगर असलेली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारची मातृशाखा म्हणजेच श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ही शाळा संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे,भाई गुरुनाथरावजी कुरुडे या मन्याडीच्या आदर्श जोडगोळीने कंधार सारख्या डोंगरदर्याच्या…
इमेज
सैनिकी विद्यालयाचा एस.एस.सी. चा निकाल 100 टक्के.
उदगीर,   श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल 100 टक्के लागला आहे.   मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला .या परीक्षेत सैनिकी विद्यालयाच्या एकूण 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी ५४ विद्यार्थी …
इमेज
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोव्हीड सेंटरला 40 हजार रुपये किमतीची वाशिंग मशीन मशिन भेट            
धर्माबाद (अहमद लड्डा)- नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांच्या प्रेरणेतून व बाजार समितीचे संचालक तथा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या प्रयत्नातून धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे धर्माबाद येथील कोहीर सेंटरला तब्बल 40 हजार रुपयाची जागतिक स्तरावर नंबर …
इमेज
कु.स्नेहा टाक च्या यशाने कूटूंब झाले भावूक
माजलगाव ( प्रतिनिधी)    श्री.सिद्धेश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.स्नेहा सचिन टाक या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत ५०० पैकी ४६८ गुण घेऊन ती ९४.२० टक्याने उत्तीर्ण झाल्याबद्दल समजताच तिचे आई - वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.आपल्या मुलीने आपले नाव कमावले असे म्हणून हे कुटुंब भावू…
इमेज
धर्माबादच्या ग्रीनफिल्ड स्कूल व जिल्हा परिषद प्रशाला व करखेली जिल्हा परिषद चे विद्यार्थी चमकले
धर्माबाद (अहमद लड्डा) दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून धर्माबाद तालुक्याचा निकाल 91 टक्के लागला आहे. धर्माबाद च्या रामेश्वर स्थित ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून ह्या शाळेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. स्वदेश लोहाडे ने 87 टक्के गुण घेऊन शाळेत सर्व प्रथम येण्याचा…
इमेज
,, जिल्हा परिषद हायस्कूल हादगाव चे दहावी परीक्षेत घवघवीत यश
हादगाव प्रतिनिधी हदगाव शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल हादगाव येथील शाळेतील उर्दू मराठी माध्यमाच्या माध्यमातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे शाळेचा नावलौकिक शहरांमध्ये वाढलेला आहे नवनियुक्त मुख्याध्यापक डमरे सर यांनी पदभा…
इमेज
श्री समर्थ विद्यालयाने घवघवीत यश संपादन
SSC बोर्ड परीक्षा मार्च 2020 मध्ये श्री समर्थ विद्यालयाने घवघवीत यश संपादन करुन उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे आहे.  परीक्षेत प्रविष्ट : 48 विषेश प्राविण्य : 13 प्रथम श्रेणी : 17 द्वितीय श्रेणी : 08 पास श्रेणी : 02 एकुण: 4० सर्व प्रथम कु. गितांजली जगदिश चंदनगे 88.88% द्वितीय कु.ऋतुजा त्र्यंबक ये…
इमेज
त्या विवाहित महिलेच्याआत्महत्या प्रकारणाचा तपास चकलांबा पोलिसांकडून काढून घ्यावा 
चकलांबा पोलीसांना आरोपींकडून आर्थिक पाठबळ   मादळमोही दि.२९ (संतोष भारती ):- बीड जिल्ह्यातील फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील रेखा तळेकर या विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या नसुन माझ्या मुलीचा घातपात केला असल्याचा आरोप मुलीच्या वडील यांनी केला आहे. दरम्यान या घटनेचा तपास चकलांबा येथ…
इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या( चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक )आघाडीच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी संजय कल्याणकर यांची निवड :
हदगाव (बातमीपत्र ) श्याम लाहोटी   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या( चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक )आघाडीच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी संजय कल्याणकर यांची निवड : आज दिनांक 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री वसंतरावजी देश…
इमेज
बकरी ईद घरच्याघरी साजरी करा सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी
पूर्णा (संतोष पुरी ) पूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात बकरी ईद निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील गंगाखेड तहसीलदार वंदना मस्के पोलीस निरीक्षक गोवर्धन भूम नगर परिषद कर्मचारी नवीन पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत नागरगोजे उपनिरीक्षक माने कुठे म…
इमेज
गुरुकुल विद्यालय धर्माबाद चा निकाल 100%
धर्माबाद (अहमद लड्डा) येथील गुरुकुल विद्यालय धर्माबाद चा निकाल दरवर्षीप्रमाणे ऊल्लेखनीय कामगिरी करत शंभर टक्के लागलेला आहे.तालुक्यातून मराठी माध्यमातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. यावर्षी विद्यालयातून एकूण 84 विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला बसलेले होते. हे सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या…
इमेज