बकरी ईद घरच्याघरी साजरी करा सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी

 पूर्णा (संतोष पुरी)


पूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात बकरी ईद निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील गंगाखेड तहसीलदार वंदना मस्के पोलीस निरीक्षक गोवर्धन भूम नगर परिषद कर्मचारी नवीन पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत नागरगोजे उपनिरीक्षक माने कुठे माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी सलीम कुरेशी मन्मद रफिक पठाण व पत्रकार इत्यादी उपस्थित होते यावेळी सुधीर पाटील यांनी घरच्या घरी साजरी करा शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा शारीरिक अंतर ठेवा सनीटायझर व मास्कचा करा सार्वजनिक ठिकाणी ईदगाह मजीद मध्ये नमाज अदा करता येणार नाही प्रतिकात्मक स्वरूपाची कुर्बानी देण्यात यावी नगरपरिषदेने स्वच्छता राखावी खरेदी करण्यासाठी गुरांचा बाजार भरणार नाही कुर्बानी नंतर वाटा वाटप होणार नाही असे आवाहन केले यावेळी तहसीलदार वंदना मस्के जामा मजीद चे पेश इमाम शमीम रिजवी पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन आभार भूमेयांनी तर बैठक यशस्वीतेसाठी उपनिरीक्षक माणिक गुट्टे रमाकांत नागरगोजे देवानंद के वाघमारे यांनी प्रयत्न केले


टिप्पण्या