,, जिल्हा परिषद हायस्कूल हादगाव चे दहावी परीक्षेत घवघवीत यश

 हादगाव प्रतिनिधी


हदगाव शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल हादगाव येथील शाळेतील उर्दू मराठी माध्यमाच्या माध्यमातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे शाळेचा नावलौकिक शहरांमध्ये वाढलेला आहे नवनियुक्त मुख्याध्यापक डमरे सर यांनी पदभार घेतल्यापासून शाळेचे कायापालट झाला आहे पालकांनी स्टाफ चे अभिनंदन केले आहे



  •  *Urdu Medium* 🔮

  • No.Of Students Registered = 25*No.Of Students PASSED = 25*

  • Distinction = 07*

  • First Class = 11*

  • Second Class = 07*

  •        *Percentage =100%* 

  • Saniya Mubeen = 86.80%*

  • SharjilaIftekhar. = 83.00 %*

  •  Ifra Shaikh Sadikh = 81.40*

  •  

  •           *मराठी माध्यम* 

  • No.Of Students Registered = 22*

  • No.Of Students PASSED = 12* 

  • *Percentage =54.54%* 

  • 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

  • शाळेचा एकूण निकाल*

  • एकूण विध्यार्थी = 47*  

  • पास झालेले विध्यार्थी = 37

  • *निकालाची टक्केवारी = 80.30%*



टिप्पण्या