राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या( चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक )आघाडीच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी संजय कल्याणकर यांची निवड :



  • हदगाव (बातमीपत्र ) श्याम लाहोटी 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या( चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक )आघाडीच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी संजय कल्याणकर यांची निवड :


आज दिनांक 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद शिंदे उंचेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये संजय कल्याणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल पाटील कदम अॅड दिगंबर देशमुख , शफीपटेल अभिजात रुद्रकंठवार राजू कदमव इतर मान्यवर यांनी संजय कल्याणकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या


टिप्पण्या