एसबीआय बँकेच्या माध्यमातून चार हजार शिक्षकांना लोन मिळवून देणारे शिक्षकांचे तारण हार सहशिक्षक संतोष कदम सर


 


एसबीआय बँक तरोडा नाका व संतोष कदम सर सहशिक्षक यांच्या पुढाकारातून तत्कालीन मॅनेजर मनदीप सिंह साहेब यांनी आत्तापर्यंत तीन हजार शिक्षक लोकांना विविध ग्रह लोन पर्सनल लोन ग्रह लोन सोनेतारण कर्ज शैक्षणिक कर्ज टॉप-अप लोन या सुविधा या सर्व सुविधांचा लाभ दिलेला आहे हे केवळ संतोष कदम सर शिक्षक असून देखील त्यांनी सर्व शिक्षकांसाठी 3000 ते 4000 लोकांना लोकांना स्वतः बँकेमध्ये उभे राहून बँकेला शिफारस करून या लोकांना वेगवेगळी कर्ज उपलब्ध करून दिलेली आहेत आता नव्याने पर्सनल लोन 25 लक्ष रुपये आपल्याला पाहिजे असेल तर त्वरित सहशिक्षक संतोष कदम यांना संपर्क करावा अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले कदम सर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात पदाधिकारी असलेले संतोष कदम शिक्षकांसाठी अहोरात्र झटत असलेले दिसून येते सर्व शिक्षक मिञांना कळविण्यात,येते की आपल्या *नांदेड शहरातील SBI (राष्ट्रियकृत) बॅक,शाखाA.P.M.C. नवा मोंढा नांदेड व SBI बॅक,शाखा गुरूदवारा चौरस्ता,नांदेड.* येथील शाखेने गृहकर्ज,पर्सनल लोन,शैक्षणिक कर्ज,टाॅपअप,प्लाॅट खरेदी,फ्लाॅट खरेदी यासाठी त्वरीत लोन उपलब्ध करून देणार आहे.


        तरी आपणास कूणाला लोनची आवश्यकता असल्यास संपर्क साधावा.🙏


        *♦संपर्क♦*


*संतोष भगवानराव कदम*


          *जिल्हाउपाध्यक्ष*


*अखिल महा.प्रा.शिक्षक संघ,नांदेड.*


    *मोबा.क्र.* *9767667931*


*8999330425*


तारण देण्यास प्रॉपर्टी नाही?


*!! विनातारण पर्सनल लोन, 2500000 हो पंचवीस लक्ष रूपये !!*


वैशिष्ट्ये:-


१. गॅरेंटर ची गरज नाही.


२. तारण ची गरज नाही. 


३. मुदतपूर्व परतफेड करू शकतात.


४. जलद लोन प्रक्रिया.


५. आकर्षक व्याज दर.


पात्रता:- जिल्हा परिषदेचे शिक्षक, राज्यशासकीय कर्मचारी, केंद्र शासकीय कर्मचारी


🙏


टिप्पण्या