धर्माबादच्या ग्रीनफिल्ड स्कूल व जिल्हा परिषद प्रशाला व करखेली जिल्हा परिषद चे विद्यार्थी चमकले


 


धर्माबाद (अहमद लड्डा) दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून धर्माबाद तालुक्याचा निकाल 91 टक्के लागला आहे. धर्माबाद च्या रामेश्वर स्थित ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून ह्या शाळेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. स्वदेश लोहाडे ने 87 टक्के गुण घेऊन शाळेत सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर शशिकांत जिंकलोर ला 84.40 टक्के गुण मिळाले आहे. संदीप आरगुलवर 80 टक्के, वेदांत संतोष चिद्रावार 79 टक्के, ओंकार मालवेकर 77 टक्के, शेख नदीम रसूल 76 टक्के, शेख आयुब पाशा 65 टक्के आणि नरेश मनुरे यास 55.80 टक्के गुण मिळाले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष श्री शिवराज पाटील होटाळकर, प्रिंसीपल शेख खदीर व स्टाफ तर्फे शुभेच्छा देण्यात आले. धर्माबाद शहरातील जिल्हा परिषद प्रशाला चा निकाल 87.09 टक्के लागला असून तेजस्विनी तुरुपवाड ला 82 टक्के गुण मिळाले आहे.अनंत येरावार ला 79.20 टक्के आणि राजनंदिनी सोनकांबळे ला 74.60 टक्के गुण मिळाले आहे.ह्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ भोकरे मॅडम, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शेख राजेसाब व माधव पांगरीकर सहित सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तर करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूल चा निकाल 87.87 टक्के व उर्दू माध्यम चा निकाल 95 टक्के लागला असून ह्या शाळेतील तहरीन सनोबर शेख सलाउद्दीन ला 87.60 टक्के गुण घेऊन सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर जिनत बेगम मोइनोद्दीन ला 83.40 टक्के गुण प्राप्त झाले आहे.ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सहित क्रीडा शिक्षक झाकीर सर यांनी अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्यासाथी शुभेच्छा दिल्या आहेधर्माबादच्या ग्रीनफिल्ड स्कूल व जिल्हा परिषद प्रशाला व करखेली जिल्हा परिषद चे विद्यार्थी चमकले


 


धर्माबाद (अहमद लड्डा) दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून धर्माबाद तालुक्याचा निकाल 91 टक्के लागला आहे. धर्माबाद च्या रामेश्वर स्थित ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून ह्या शाळेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. स्वदेश लोहाडे ने 87 टक्के गुण घेऊन शाळेत सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर शशिकांत जिंकलोर ला 84.40 टक्के गुण मिळाले आहे. संदीप आरगुलवर 80 टक्के, वेदांत संतोष चिद्रावार 79 टक्के, ओंकार मालवेकर 77 टक्के, शेख नदीम रसूल 76 टक्के, शेख आयुब पाशा 65 टक्के आणि नरेश मनुरे यास 55.80 टक्के गुण मिळाले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष श्री शिवराज पाटील होटाळकर, प्रिंसीपल शेख खदीर व स्टाफ तर्फे शुभेच्छा देण्यात आले. धर्माबाद शहरातील जिल्हा परिषद प्रशाला चा निकाल 87.09 टक्के लागला असून तेजस्विनी तुरुपवाड ला 82 टक्के गुण मिळाले आहे.अनंत येरावार ला 79.20 टक्के आणि राजनंदिनी सोनकांबळे ला 74.60 टक्के गुण मिळाले आहे.ह्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ भोकरे मॅडम, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शेख राजेसाब व माधव पांगरीकर सहित सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तर करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूल चा निकाल 87.87 टक्के व उर्दू माध्यम चा निकाल 95 टक्के लागला असून ह्या शाळेतील तहरीन सनोबर शेख सलाउद्दीन ला 87.60 टक्के गुण घेऊन सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर जिनत बेगम मोइनोद्दीन ला 83.40 टक्के गुण प्राप्त झाले आहे.ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सहित क्रीडा शिक्षक झाकीर सर यांनी अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्यासाथी शुभेच्छा दिल्या आहेत.त.


टिप्पण्या