श्री समर्थ विद्यालयाने घवघवीत यश संपादन


SSC बोर्ड परीक्षा मार्च 2020 मध्ये श्री समर्थ विद्यालयाने घवघवीत यश संपादन करुन उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे आहे. 



  • परीक्षेत प्रविष्ट : 48

  • विषेश प्राविण्य : 13

  • प्रथम श्रेणी : 17

  • द्वितीय श्रेणी : 08

  • पास श्रेणी : 02

  • एकुण: 4०

  • सर्व प्रथम कु. गितांजली जगदिश चंदनगे 88.88%

  • द्वितीय कु.ऋतुजा त्र्यंबक येवले 87.60%

  • तृतिय.. कु.स्वाती गोविंद बनसोडे 85.80%

  • चतुर्थ.. कु.ओमश्री कोंडबा वाकोडे 83.60%


        यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.श्री.रामभारती साहेब संस्थापक अध्यक्ष, मा.श्री.आर.जी.भारती, डॉ.सुदर्शन भारती,शाळेचे मुख्याध्यापक,कांबळे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 


टिप्पण्या