धर्माबाद च्या लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू  


 


 


 


 धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्र व तेलंगणा सीमावर्ती भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने १९६७ यासाली लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय सुरू करण्यात आले.बारावी,पदवी व पदव्युत्तर परीक्षेत आमच्या महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. महाविद्यालयात अकरावी,पदवी व पदव्युत्तर वर्गासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी आपली पूर्ण माहिती सदर नोंदणी फाॅर्ममध्ये नोंदवावी.नाव नोंदविल्यानंतर सर्व मुळ कागदपत्रे कार्यालयात आणून दिल्यानंतर आपला प्रवेश निश्चित समजला जाईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


प्रवेश समिती संपर्क(वरिष्ठ महाविद्यालय) : 02465 244158


1) प्रा.के.बी.गच्चे- 9421756993


2) डाॅ.पी.के.तन्नीरू 9822779844


3) डाॅ.पी.जी.जाधव 9850486638


4) प्रा.एस.डी.कोरेबोईनवाड 9850507551 


5) प्रा.आर.जी.शेवलीकर 9766185030


6) आर.एम.साळी 9665326016  


 


 


 प्रवेश समिती संपर्क (कनिष्ठ महाविद्यालय):


1) प्रा.व्ही.जी.वडवळकर- 9420671487 


2) प्रा.ए.पी.वानखेडे - 9284326809


3) डाॅ.डी.एन.रांदड - 9422554495


4) प्रा.बी.एस श्रीगीरे 9767149383


5) प्रा.एस.पी.पांचाळ 9595432531


 


प्रभारी प्राचार्य 


डाॅ.श्रीराम गोविंद गव्हाणे 


लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय,धर्माबाद  


 


प्रवेश नोंदणीसाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करून नोंदणी करावे.


https://forms.gle/yvUDswAZwkqvyqTp9


टिप्पण्या