विजयश्री तोंडे हिची नेत्ररोगविजयश्री तोंडे हिची नेत्ररोगतज्ञसाठी निवड
प्रतिनिधी I धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील केंद्रप्रमुख सुखदेव तुकाराम तोंडे यांची कन्या विजयश्री तोंडे हिची एम एस नेत्ररोगतज्ञ या वैद्यकीय पदवीसाठी श्री . भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय धुळे येथे निवड झाली आहे . तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे . सोनिमोहा येथे प्राथमिक शिक्षण झालेल्या …