*∞ महाराष्ट्र गोसावी समाज विचार मंच नागपूर ∞*
🎯 *भटक्या विमूक्त क्षेत्रात गोसावी समाजाचे शैक्षणिक योगदान व समस्या बाबत चर्चासत्र/काॅन्फरन्स*
*प्रमुख वक्ते- मा.श्री संजयजी गोसावी सर* *(*नाशिक विभागीय अध्यक्ष शिक्षक आघाडी भटके-विमुक्त हक्कपरिषद महाराष्ट्र राज्य, माजी जिल्हा उपाध्यक्ष धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ, धुळे,उपक्रम समिती प्रमुख धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापन अध्यापक संघ, धुळे, जिल्हा संघटक राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संगठण धुळे जिल्हा)
🗓️ *दिनांक : २ ऑगस्ट २०२०* ( *उदया रविवार* )
🕰️ *वेळ : सकाळी 11:०० ते 12:00*
🖥️ *Google Meet App*
बैठकीत सहभागी होण्यासाठी खालील लिंक Download करा
*Good meet join कसे करायचे *:- प्रथम आपण आपल्या मोबाईल वर *Play store* वरुन *Goole meet app* Download करा व त्यानंतर आम्ही जी लिंक तुम्हाला पाठविणार त्यावर click करावे व *Ask join* या Option ला Click केल्यास तुम्ही सरळ चर्चासत्रात सहभागी होऊ शकाल .
टिप :
१) बैठक वेळेवर सुरू होईल.
२) 10:50 ला *मा.नितेश पुरी सर(7588880250)* बैठकीचा संचलन नमुना सादर करतील.
आपला
*प्रदिप पुरी:- 9922262564*
*मनोज पुरी:-9822278865*
*कृष्णा पुरी:-9527979904*
*महेश गिरी :-8411052944*
COMMENTS