सुहागण येथिल सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

सुहागण येथिल सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी


पूर्णा (सा वा) पूर्णा तालुक्यातील सुहागण ग्रामपंचायत मध्ये इ सन 2014 15 ते 2019 पर्यंतच्या करण्यात आलेल्या कामात 


सिमेंट रस्ते 14 वित्त आयोग पंचवीस पंधरा दलित वस्ती पाणीपुरवठा या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुहागन येथील बालाजी भोसले बालाजी नरोजी भोसले ज्ञानदेव भोसले सुरेश भोसले संदीप भोसले बालाजी तुळशीराम वाघमारे सुंदर भोसले बालाजी तुकाराम भोसले यांनी गटविकास अधिकारी पूर्ण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे तसेच चौकशी न केल्यास अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे केला आहे


सुहागण येथे


 ग्रामपंचायत मध्ये सिमेंट रस्त्याचे बोगस काम झाले असून कसल्याही प्रकारे काम न करता निधी परस्पर उचलून हडप केला तरी या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे


टिप्पण्या