▪️नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल वय ८० वर्षे या वयस्कर व्यक्तीचा दि. २० रोजी...
▪️नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल वय ८० वर्षे या वयस्कर व्यक्तीचा दि. २० रोजी विष्णूपुरी नांदेड येथिल शासकिय रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .मृत्यू नंतर त्यांचा स्वॉब दि.२१ रोजी संध्याकाळी १० वाजता कोरोना पॉझिटिव्ह् आला. त्यामुळे मृत कोरोना पॉझिटिव्ह् व्यक्तिच्या संपर्कातील १७ व्यक्तिंना क्वारंनटाईन करण्यात आले होते .त्यातील ३ (पु) व्यक्तिचे अहवाल
पॉझिटिव्ह् , तर ४ जणांचे स्वाॕब अनिर्णीत आले असल्याची आज माहिती प्राथमिक स्वरूपात मिळाली आहे.तरी आंबुलगा येथिल एकुण आज पर्यंत ४ कोरोना रूग्ण आढळून आलेली आहेत...
COMMENTS