परभणी (. ) येथे परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने इम्पॉस्कुटीकुल स्पोर्ट्स मॅनेजमेंट व खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने दि. २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेलो मराठवाडा खुल्या टेबल टेनिस टीम स्पर्धा चे उद्घाटन सिटी क्लब परभणी करण्यात आले.
कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी पुर्णा तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, प्रमुख पाहुणे डॉ. विवेक नावंदर (परभणी सिटी क्लब सचिव), परभणी जिल्हा टेबल टेनिस कार्याध्यक्ष डॉ. प्रा. माधव शेजुळ, सचिव -गणेश माळवे ,प्रा.नागेश कान्हेकर, आदी उपस्थित होते.
स्पर्धा चे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक अजिंक्य घन, यांनी
स्पर्धेचे प्रायोजक चे दै.आजचा लोकप्रश्न , अजुबा गिफ्ट सेंटर,डबल्यु. एस .मार्ट, जाधव/अग्रवाल कोचिंग क्लासेस यांनी केले.
- टीम ड्रॉपर्स:-
- आयुष आठवले,ओंकार सालुंके
- शरायु टेकाळे,शंतनु भुजबळ
- टीम ब्लॉकर्स
- नृसिंह चाटे,कौस्तुभ कदम
- लालपोतू,स्वप्नील अर्सुल
- टीम फ्लिकर्स:-तुषार जाधव
- वेदांगी जुमडे,देवशिष कदम, श्रीपाद कोठेकर
- टीम राईजर्स:-शिवप्रसाद कदम
- वरद लोहट,रूद्र टाक ,आर्यवीर दर्डा
- टीम अटैकर्स ,:-रोहित जोशी,अनिकेत जोशी
- हर्षवर्धन घाड़गे,राशि वाट्टमवार
- टीम स्मैशर्स:-पवन कदम
- विशाल मेहता,अमेय फुटाणे
- भक्ती मुक्तवार
- टीम फ्लायर्स: शौनक सनपुरकर
- वेदा राजे,शिवम सोनुने
- अक्षय काउठेकर
- टीम चोपर्स :-मानव अग्रवाल
- गौस पठान,रेणुका कोल्हे
- काव्या केंद्रेकर
- टीम स्पिनर्स
- पीयूष रामावत,स्मित करेवार
- ओवी बाहेती,गौरव पत्रेवार
- टीम हस्लर:-अमीश आठवले
- विजय अवाचार,हुसैन खान पठान
- सुधांशु जाधव
- टीम ट्विस्टर्स :ओंकार रसाळ
- शिवम करणाडे,राहील थारा
- शिवम डख
- टीम फाइटर्स:मनोज कनोडजे
- साक्षी देवकते,गौरांग वैजवाडे
- अथर्व घोळवे
- टीम डिफेंसर्स:-अजिंक्य घन
- आद्या बाहेती,अनुज कौठेकर
- वंशवर्धन बजाज
- टीम रिसीवर्स: श्रीकांत दुधारे
- आर्यन कारेवार,साक्षी शिंपले
- अद्वैत मणियार
- टीम स्ट्राईकर्स:-सूरज भुजबळ
- शिवनंदन पुरी,रितेश अग्रवाल
- शौर्य टेकाळे
स्पिनर्स आणि ड्रॉपर्स यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात स्पिनर्स संघाने 4-3 सेट मध्ये विजयी ठरले तरड्रॉपर्स संघाने उपविजयी पदावर समाधान मानावे लागले.
तृतिय क्रमांक रॉईजर्स संघाने पटकावले व चौथ्या क्रमांकावर फ्लार्यस समाधान मानावे लागले.
औरंगाबादचा आर्यवीर दर्डा, नांदेडचा आयूष आठवले, शौनक सनपूरकर तर परभणीच्या ओवी बाहेती, शरयू टेकाळे, पियुष रामावत यांचे सामने रोमहर्षक/ रोमांचक ठरले.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर पंडीत, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ आनंद बैनवाडे बळीराम माकोडे, रोहन माटरा, विक्रम जाधव, माधव सागर अग्रवाल, सागर वटमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक चेतन मुक्तावार, निखिल झुटे,विक्रम जाधव, सागर अग्रवाल, उमेश देशमुख, नृसिंह चाटे, अजिंक्य घन, गौस खान, निखिल झुटे, श्रीकांत दुधारे, गजानन समिद्रे, विजय अवचार, श्रेया फुरुसुले, श्रृती फुरुसुले यांनी परिश्रम घेतल


COMMENTS