शिवसेनेचं अंड पिल्लू माहित नसणाऱ्या खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरे घराण्यावर बोलू नये.. प्रकाश मारावार

नवनिर्वाचित. अर्ध्या हळकुंड्याने पिवळ्या झालेल्या खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेड येथे येऊन पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांवर गरलं ओकून.. पोटा...

नवनिर्वाचित. अर्ध्या हळकुंड्याने पिवळ्या झालेल्या खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेड येथे येऊन पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांवर गरलं ओकून.. पोटातली मळमळ... एकनाथ शिंदे च्या आगमनन निमित्त शिंदेच्या चरणी मळमळ ओकली...

खासदार ज्योतीताई वाघमारे  आपण कोणावर बोलता.. आपलं कर्तुत्व काय.? शिवसेनेचं अंड पिल्लू माहिती  नसणाऱ्या वाघमारे ताई यांनी उद्धव ठाकरे विषयी बोलण्याचा अधिकार नसल्याचा रोखठोक मत नांदेडचे मुख्य महानगर प्रकाश मारावार यांनी व्यक्त केले.

 नांदेड शहरात होऊ घातलेल्या उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम निमित्ताने अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेल्या ज्योतीताई वाघमारे यांनी नांदेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली त्या बाईला शिवसेनेचा अंड पिल्लू माहित नाही. शिवसेनेची कार्यप्रणाली माहीत नाही. त्यांचा आका.. शिवसेनेत कधी जन्माला हे माहीत नाही. अशा खासदार बाईने नांदेड येथे येऊन गरळ..मळमळ ओकणाऱ्या बाईने स्वतःच आत्मपरीक्षण करण्याचे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group