देवणी:- मथुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसिव्ही असते त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून देवणी शहरातील तीन ...
देवणी:- मथुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसिव्ही असते त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून देवणी शहरातील तीन अंगणवाड्यांसाठी बालकांना बसण्यासाठी खुर्च्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा डॉ.किर्तीताई घोरपडे,उपाध्यक्ष अमितजी मानकरी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमरदिप बोरे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अल्लापुरे सर,माजी नगरसेवक शिवाजी राठोड यांच्यासह शहरातील अंगणवाडी शिक्षिका,मदतनीस आणि अंगणवाडीत शिकणारी चिमुकली मुलं उपस्थित होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मथुरा फायनान्सचे
एरिया मॅनेजर ओमप्रकाश लोणीकर, मॅनेजर अविनाश पवार, एमआरए व्यंकटी काकडे,हुसेन पिजारी,मुकुंद अंबेसगे,दयानंद बाबर,तानाजी बोरले आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS