स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षक भारती नांदेडच्या वतीने *3 एप्रिल रोजी रविवारी कुसूम सभागृह नांदेड येथे सकाळी ठीक 11:00 वाजता* शिक्षक भारतीचे संस्थापक, शिक्षकांचे आधारस्तंभ, तथा *मुंबईचे शिक्षक आमदार मा.कपिलजी पाटील साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली *शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी व नांदेड जिल्हयातील 50 शाळांना " सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्काराने"* सन्मानित करण्यासाठी शिक्षक मेळावा आयोजित केला आहे. तसेच या *कार्यक्रमाचे उदघाटन नांदेडचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब* यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाला *प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.भिमरावजी केराम साहेब,मा.आ.माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब,मा.आ.डॉ.तुषारजी राठोड साहेब,मा.आ.मोहनरावजी हंबर्डे साहेब,मा.आ.बालाजीराव कल्याणकर साहेब, मा.आ.राजेशजी पवार साहेब, मा.आ.जितेशजी अंतापूरकर साहेब,लोकभारतीचे राज्य सरचिटणीस अजित शिंदे साहेब,जि.प.च्या अध्यक्षा मा. सौ. मंगाराणी अंबुलगेकर मॅडम शिक्षण सभापती मा. संजय बेळगे साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी मा. वर्षा ठाकूर, घुगे मॅडम, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर साहेब, शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. सौ.सविता बिरगे मॅडम, माध्यमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष मा.अशोक बेलसरे,प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड सर, केंद्रप्रमुख शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आरुण मडके सर,महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष मा.सौ.स्वाती बेंडभर मॅडम* आदि उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त *शिक्षकांनी उपस्थित राहावे* असे आवाहन करण्यात येत
*संयोजक*
चंद्रकांत कुणके,संजय शेळगे, शिवाजी राठोड,मारुती घोडजकर,अमोल कुलकर्णी बालाजी काळेवाड,बालाजी गादगे, बालाजी थोटवे,प्रकाश नांगरे, गोविंद घोडके, देवराव होनराव, बाबुराव घोडके, अतुल ठाणेकर, रमेश सूर्यवंशी, त्र्यंबक चव्हाण,अजय राठोड,विजयकुमार पाटील,मुकुंद जोशी,सर्वजीत धुतराज,जगजीतसिंग ठाकूर, अरविंद जाधव,प्रज्ञाकुमार भोजनकर,रत्नाकर फुलारी,नागेश क्यातमवार,विश्वनाथ पेटकर, हनीफ शेख, सुनील बनसोडे,रामेश्वर गायकवाड,गोवर्धन शिंदे,लक्ष्मण परसूरे, शिवहरी खानसोळे, सुभाष जाधव, राजेश्वर संगेवार, विश्वजीत पवार, चंद्रकांत आटकळी कर,रवींद्र चौधरी,शिवराज वडजे,माधव भिसे,नामदेव गोरशेटवार, हावगिर साताळे, विष्णुकांत इंगळे, शंकर कुसुमकर,सतीश वाघमारे, लक्ष्मण आगलावे, संतोष देवणीकर,अशोक हलवले,सुनील काचंमांडे,शंकर गोडदवार, राजू किडे, संतोष हसगुंडे, संतोष देवडे, हावगिर रेनगुंटवार, अनिल वैरागडे, विजय काळे, मनोहर देशमुख, बालाजी हंबर्डे, किशोर कांबळे, प्रल्हाद शिर्के, अनिल दुधमल, निलेश गोविंदलवार,सुनील सूर्यतळे, लोकेश मस्के, गुणवंत टेकाळे, ओम सूर्यवंशी, शिवकुमार पांचाळ, शिवाजी वेदपाठक, कृष्णा बिरादार, गणेश वाघमारे, कोंडीबा गुट्टे, आबासाहेब उसकेलवार, विजय कोडगिरे, देवानंद बोराटे,अतुल तुप्तेवार, देविदास कदम, कुलदीप पाटील, मोहन जाधव, प्रमोद मोरे, प्रदीप धूळशेटे, रविंद्र सोनमनकर, श्याम सुपलकर, मनोहर देशमुख,शैलेश पवार,राजाराम राठोड,भाऊसाहेब वडजे, उत्तम पवार,सुभाष पवार, कैलास शिंदे, व्यंकट देशमुख, शांतकुमार गाडे
*महिला प्रतिनिधी*
सौ.उर्मिला फुले,मंजुळा जाधव,प्रतिमा जोशी,सविता पाटील,ललिता सोमवारे,वैशाली कुलकर्णी,सविता ठाकुर, अस्मिजा घोडके,स्वाती मिरजकर,मीनाक्षी हंबर्डे,निर्मला तेलंग,शुभांगी तळनकर,सविता भुरे, स्वाती पोलावर,उज्वला चालीकवार,नागाबाई कांबळे, विद्युलता करडखेले,स्मिता पाटील अनिता साखरे, सुवर्णा गोरे,सविता गजभारे,स्वाती देशमुख,जयश्री सूर्यवंशी,पुष्पलता माऊलीकर,स्नेहलता देशमुख,आशा वानोळे,,कविता मुदखेडे,शितल ढगे,मीरा गौळकर,विजयश्री बिरादार,ललिता जोशी कविता कदम,संध्या लोकडे,स्वरूपा दुबे, पुष्पा शेवाळे, रंजना रापतवार, संगीता बंडावार, नालंदा पाटील, शांता चव्हाण, उज्वला बेंद्रे, स्वेता अलोने, सरोजा आरेकर, पुनम हिंगोले, शकुंतला डुकरे, प्रिया निंभोरकर, जयश्री वाघरे, अनिता पोलावार, लतिका राठोड,जयश्री देवशेटे, छाया गोधे, योगिता सुनावे, सुनिता मोखंडपल्ले,अरुणा कल्लेपवार, जयश्री गायकवाड, साधना बेंद्रे,उज्वला तेलंग, उज्वला जाधव, जयश्री वडगावकर *जिल्हा व तालुका पदाधिकारी शिक्षक भारती परिवार नांदेड* यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले आहे.

COMMENTS