आज पासून म्हण जे रमा दकादशीने दीपोत्सावाची सुरुवात होत असते.अन् भाऊबिजेस पर्यंत चालते....या सर्व दिवसाचा समावेश करत हे दीपोत्सवाचे काव्य गुं...
आज पासून म्हणजे रमा दकादशीने दीपोत्सावाची सुरुवात होत असते.अन् भाऊबिजेस पर्यंत चालते....या सर्व दिवसाचा समावेश करत हे दीपोत्सवाचे काव्य गुंफून,"शब्दोत्सव"साजरा करतांना मन उल्हासित होत आहे.सर्वाना दीपोत्सवाच्या मनापासुन सदिच्छा!गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
COMMENTS