नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तहसीलदार यांना दिले मराठा समाजाच्या मुलांना मोफत वसतिगृह चालू करणे बाबत निवेदन शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य आता घेतले काम हाती मराठा समाजाला न्या मिळाला पाहिजे महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाच्या मुलांना वसतिगृह आवश्यक आहे
नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह चालू करणे गरजेचे आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपयांची उलाढाल करावी लागते आणि त्या काळात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सोय नसल्याने त्या मुलांना भांड्यांच्या घरात राहावे लागते , अभ्यासा साठी त्यांना वाचलनाय साठी सुद्धा खर्च लागत आहे तरी मराठा समाजाला वसतिगृह आवश्यक आहे,
आज मराठा समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी नांदेड जिल्ह्यात वसतिगृह ची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह व शिक्षण मिळाले पाहिजे,
नांदेड जिल्ह्यात मोफत वसतिगृह चालू केले पाहिजे
शिवबा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर व जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ गणपतराव पा कानोले व नायगांव तालुका सचिव अंकोश बालाजी पाटील ढगे यांनी नायगांव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कडे केले या मागणीच्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते
दत्ता गगांधर राव मोरे, सचिन चेंद्रकांत पाटील मोरे अंचोलीकर भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष चांदकांत पाटील पवार अन्य मान्यवर उपस्थित होते,
COMMENTS