पद्मगंगा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार वीरभद्र मिरेवाड यांना जाहीर
नायगाव प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार नायगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या "माती शाबूत राहावी म्हणून.." या कवितासंग्रहाला पद्मगंगा फाउंडेशन अहमदनगर येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे .रोख रक्कम, सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरू…
