अटल घनवन योजनेतून श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने केली १००० वृक्षांची लागवड


 


माजलगाव/प्रतिनिधीश्री 


      सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने अटल घनवन योजनेतून श्री सिध्देश्वर महाविद्यालय नवीन जागा मंजरथ रोड येथे १००० वृक्षांची लागवड केली आहे.  


      यावेळी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे,प्रेमकिशोर मानधने,अॅड विश्वास जोशी,जगदीश साखरे,शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,तसेच बाबुराव राऊत, दिलीप जाधव,रामेश्वर कुंभार,उध्दवराव विभूते,कमलाकर झोडगे,पंडित मेंडके,परमेश्वर आदमाने,सदाशिव ढगे,लक्ष्मण भंडारे,सुरेश रोकडे,शिरीष देशमुख,रामकृष्ण फुलझळके,नितीन सोनवणे,श्रीरंग राठोड,नवनाथ सांगुळे,निळकंठ शिंदे,शिवशंकर भंडारे,बालासाहेब कुंभार,अशोक लावंड,अमोल कुंभार,नंदु शर्मा ,व्यंकटेश ठाणेदार,इत्यादि उपस्थित होते.


टिप्पण्या