रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने  साहित्यसम्राट,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शताब्दी जन्मोत्सव साजरा....
अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रवास आणि चळवळ मातंग समाजाने समजून घेणे आवश्यक आहे - भारत सोनकांबळे ----------------------------------   (नांदेड - विठ्ठल कल्याणपाड )       आजचा दिवस म्हणजेच १ ऑगस्ट १९२० ते १ ऑगस्ट २०२०, हे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०० वा जन्मशताब्दी वर्ष आहे.मुखेड …
इमेज
दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- आर्थिक संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकरी यांना दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान या मागणीसाठी माजी ग्रामविकासमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी भाजपाच्या वतीने आज 1 आँगस्ट रोजी र…
इमेज
माजलगाव मध्ये भाजपाचे महाएल्गार आंदोलन शासनाने शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून द्यावा - रमेश आडसकर
माजलगाव | प्रतिनिधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने दूध दरवाढ करावी तसेच प्रति लिटर अनुदान द्यावे या मागणीसाठी माजलगाव येथे शनिवारी दि. १ ऑगस्ट रोजी भाजपाकडून रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.   …
इमेज
🎯 *भटक्या विमूक्त क्षेत्रात गोसावी समाजाचे शैक्षणिक योगदान व समस्या बाबत चर्चासत्र/काॅन्फरन्स*
*∞ महाराष्ट्र गोसावी समाज विचार मंच नागपूर ∞* 🎯 *भटक्या विमूक्त क्षेत्रात गोसावी समाजाचे शैक्षणिक योगदान व समस्या बाबत चर्चासत्र/काॅन्फरन्स*   *प्रमुख वक्ते- मा.श्री संजयजी गोसावी सर* *(*नाशिक विभागीय अध्यक्ष शिक्षक आघाडी भटके-विमुक्त हक्कपरिषद महाराष्ट्र राज्य, माजी जिल्हा उपाध्यक्ष धुळे जिल्हा व…
इमेज
दिंद्रुड च्या विश्वासचा होणार डिजी डिस्क पुरस्काराने सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती निवड 
संतोष स्वामी। दिंद्रुड (बीड)    उत्तर प्रदेश च्या गाझियाबाद येथिल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे शिपाई तथा बीड जिल्ह्यातील दिंद्रुड चे भुमीपुत्र विश्वास उर्फ शशिकांत प्रभाकर देशमाने यांच्या ८१ सदस्यांच्या संघाने २६ जानेवारी २०२० रोजी राजपथावर केलेल्या राष्ट्रपतीं समोरील कवायतीत प्रथम प्रथम क्रमा…
इमेज
कु .पुजा गोविंद आकुलवाड ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )  मुखेड तालुक्यातील शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाची विद्यार्थिनी कु .पुजा गोविंद आकुलवाड रा .आंबुलगा (बु) ता .मुखेड ही ग्रामीण भागातील मुलगी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून इयत्ता दहावी बोर्ड च्या परीक्षेत ८९.८० टक्के गुण घेऊन शांती निकेतन विद्यालयात प्रथम क…
इमेज
अत्यंत गंभीर,वेदनादायक. लातूरचे पत्रकार मित्र गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन
. लातूरचे पत्रकार मित्र गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन झाल्याची बातमी वाचली आणि श्रद्धांजली वाहण्या अगोदरच त्यांनी लिहिलेले एक पत्र मेडियात आले.ते वाचून झालेल्या वेदना शब्दात मांडणे कठीण आहे.गंगाधर सोमवंशी यांनी त्यात स्पष्ट लिहिले आहे की खाजगी रुग्णालयाचे deposit पाहून मी शासकीय रुग्णालयात दा…
इमेज
शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाची एस.एस.सी परिक्षेत यशाची परंपरा कायम.....
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )   नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील विश्व विकास शिक्षण प्रसारक मंडळ आंबुलगा (बु ) येथील शांती निकेतन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली .शाळेचा यंदाचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.४३ % लागला आहे .एकूण ३९ विद्यार्थ्यां पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८ विध्यार्थी विशेष …
इमेज
*दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने गुणवंतांचा सत्कार*
*आज दिनांक 27/07/2020 रोजी दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीच्या वतीने कोरोना पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा गंगाखेड तालुक्यामध्ये राबविण्यात आला.*          *गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याची सुरुवात गंगाखेड शहरातुन करण्यात आली.येथिल समाजबांधव श्री…
इमेज
जिल्ह्यात ७२ बाधितांची भर कोरोनातून २१ व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू
नांदेड :- न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात काल २६ जुलै रोजीच्या अहवालानुसार ७२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर २१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कालच्या एकूण २४३ अहवालापैकी १६१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ३२४ एवढी झाली असून यातील ६९३ …
इमेज
भंते कश्यप महाथेरो यांचे धम्मकार्य महान ......! भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो
पूर्णा (संतोष पुरी) 26 बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले ले ज्येष्ठ व वयोवृद्ध भंते कश्यप महाथेरो जेतवन बुद्ध विहार हिंगोली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी दिवंगत भंते कश्यप महाथेरो यांच्या जीवन कार्यावर यथोचित …
इमेज
पंकजा मुंडे यांच्या वाढदिवासा निमित्त मास्क, सॅनिटायझर चे वाटप
माजलगाव/प्रतिनिधी  तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या हास्ते आज दि. 26 जुलै रोजी दुपारी माजलगाव शहर पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोग्यच्या सुरक्षतेसाठी म…
इमेज
मुखेड च्या आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे
नांदेड  (विठ्ठल कल्याणपाड ) ------------------------   "मुखेड क्वारंनटाईन सेंटर मधुन रिपोर्ट येण्या एक दिवस अगोदर रूग्णाला सोडले घरी ....नंतर सदरील रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह्..."   -----------------------     नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल एका महिलेचा रिपोर्ट येण…
इमेज
मोटार सायकल सह पुरात वाहुन गेलेल्या कृष्षा घोरड व मुलांचा मृतदेह सापडला 
मादळमोही दि,२५ (संतोष भारती):-- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथुन परवा पुराच्या पाण्यात मोटारसायकल सह वाहुन गेलेल्या कृष्णा घोरड व त्याचा मुलगा यांचा मृतदेह खळेगांव बांधारात बचाव पथकाने शोध घेत ते मृतदेह बंधारातुन बाहेर काढले, काल मुलीचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाल यश आले होते, संबधित इसम हा सासर…
इमेज
सुहागण येथिल सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
सुहागण येथिल सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पूर्णा (सा वा) पूर्णा तालुक्यातील सुहागण ग्रामपंचायत मध्ये इ सन 2014 15 ते 2019 पर्यंतच्या करण्यात आलेल्या कामात  सिमेंट रस्ते 14 वित्त आयोग पंचवीस पंधरा दलित वस्ती पाणीपुरवठा या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी …
इमेज
मन्याडी फणका
दि.25/7/2020     """""""""""""""""""""   नाग विखारी असुन सुध्दा,   शेतकर्यांचा खरा मित्र आहे!   फक्त सत्ताधिशांची उदासिनता,   हेच अधोगतीचे खरे सुत्र आहे!                जय जवान जय किसान हे ब्री…
इमेज
निवडणुका घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश काढावा, सर्व अधिकार निवडणूक आयोगालाच- प्रकाश आंबेडकर
पुणे :- मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमता येतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला केली आहे.   राज्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असून काहींचा कार्यकाल स…
इमेज
मृत्यू दर शुन्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता म…
इमेज
🔴आंबुलगा येथिल आज ३ व्यक्तिचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह्🔴
▪️नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )        नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल वय ८० वर्षे या वयस्कर व्यक्तीचा दि. २० रोजी विष्णूपुरी नांदेड येथिल शासकिय रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .मृत्यू नंतर त्यांचा स्वॉब दि.२१ रोजी संध्याकाळी १० वाजता कोरोना पॉझिटिव्ह् आला. त्यामुळे…
इमेज
देणे समाजाचे परिवाराच्या वतीने कदम आणि बकुळ या वृक्षाचा वृक्षारोपण करण्यात आलं
पूर्णा प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यात काल सायंकाळी देणे समाजाचे परिवाराच्या वतीने कदम आणि बकुळ या वृक्षाचा वृक्षारोपण करण्यात आलं आत्तापर्यंत देणे समाजाचे परिवाराच्या वतीने पूर्णा शहरातील विविध भागांमध्ये 40 ते 50 लक्षाचा वृक्षारोपण करण्यात आला असल्याचे माहिती डॉक्टर गुलाब इंगोले यांनी दिले यावेळी …
इमेज