लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाईन प्रबोधन 


 


( अण्णा भाऊंच्या साहित्यातुन जगण्याची ऊर्जा मिळते----हनुमंत सौदागर)


 


 रमेश इतापे केज 


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार रोजी बार्टी महासंचालक कैलास कनसे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालीका प्रज्ञा वाघमारे यांच्या नियोजणाखाली बार्टी कडून ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केज चे समतादूत रवी नांदे यांनी केले. व्याख्याते प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवन प्रवास आणि साहित्य यावर प्रकाश टाकला. 


पुढे बोलताना ते म्हणाले अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून गावकुसाबाहेरचं जगणं, उपेक्षितांचा संघर्ष उभा केला . वास्तववादी लेखनातून दुःख,दारिद्र्य कष्टकरी शेतकरी कामगार सामन्य माणूस उभा केला. कथा, कादंबरी, नाटक वगनाट्य यामधून लढा दिला अनुभवाने लेखणीतून समता, न्याय हे मूल्य केंद्रस्थानी ठेवून विषमतेवर प्रहार केला. त्यांचं साहित्य आज सामान्य माणसाला जगण्यासाठी ऊर्जा देते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


टिप्पण्या
Popular posts
विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती ‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट
इमेज
मुंबई बंदरातील शहीद जवानांना* *गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
इमेज
निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था प्रशासनाचा परिवहन मंडळाशी करार
इमेज
*निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल*
इमेज
*खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, १० वर्षे जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकून अदानीचे घर भरण्याचा उद्योग.*
इमेज