केज.
केज प्रतिनिधी.
तालुक्यातील काळेगाव घाट येथील सौ सारीका संजय कोठावळे ही महिला मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान सार्वजनिक नळावर पाणी भरीत आसताना नात्याने चुलत ननंदा असलेल्या निता अशोक जाधव,प्रमिला परमेश्वर भोसले ,आणि प्रशांत छंदरराव कोठावळे या तीघांनी संगणमत करून मारहाण करून जिवेमारण्याची धमकी दिली ,म्हणून केज पोलिसात या तीघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
मंगळवारी दुपारी काळेगाव घाट येथील सार्वजनिक नळावर सौ.सारिका संजय कोठावळे ही महिला पाणी भरीत आसताना, नळाला लावलेला पाईप काढून तु का पाणी भरतेस आसे म्हणून निता अशोक जाधव,प्रमिला परमेश्वर भोसले ,आणि प्रशांत छंदरराव कोठाळळे या तीघांनी या तीघांनी सारीका कोठावळे या महिलेच्या डोक्याचे केस ओढून,चापटाने मारहाण केली.व जिवेए मारण्याची धमकी दिली.म्हणून सारीका कोठावळे या महिलेच्या फिरर्यादीवरून निता अशोक जाधव,प्रमिला परमेश्वर भोसले आणि प्रशांत छंदरराव कोठावळे सर्वजण रा..काळेगाव घाट यांच्याविरुद्ध केज पोलिसात कलम 323,504,506,34भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास जमादार अमोल गायकवाड हे करीत आहेत.
फिर्यादी व आरोपी हे चुलत ननंद,भावजयी अशे नात्याने असून यापुर्वी पण फिर्यादीला दोनवेळा अशीच मारहाण झाल्याची घटनाघडली होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा