आज उदगीर येथुन 14 कोरोंना पॉझिटिव्ह


August 4, 2020 


आज उदगीर येथुन 14 कोरोंना पॉझिटिव्ह


 


उदगीर : आज येथुन 14 कोरोंना रुग्णाचा आवाहाल पॉझिटीव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालया मार्फत माहिती दिली आहे


 


उदगीर येथील आज 14 रुग्ण कोरोंना पॉझिटीव्ह निघाले आहेत त्यात रेग्युलर टेस्ट मध्ये 5 तर रॅपिड टेस्ट मध्ये 9 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यात चौबारा रोड 1,विजय नगर कॉलनी 1,समता नगर 1,उदगीर 1, तोगरी 1,देगलुर रोड 3,विकास नगर 2,नागुरे मंगल कार्यालय जवळ 1,सरस्वती कॉलनी 1,नेत्रगाव 1 आणी लक्ष्मी नारायण मंदिर मागे 1 असे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे


 


 


टिप्पण्या