माहूर(प्रतिनीधी)पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने झाली असून माहुर येथील पडसा गावातील चिमुकल्या जारा शेख वय ८ वर्ष आपला पहिला...
माहूर(प्रतिनीधी)पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने झाली असून माहुर येथील पडसा गावातील चिमुकल्या जारा शेख वय ८ वर्ष आपला पहिला रोजा पूर्ण केला.एवढया लहान वयात रोजा ठेवून जारा शेख ने सर्वांचे कौतुक मिळवले आहे.
रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात पहाटेपासून सुर्यास्त पर्यंत उपवास (रोजा) ठेवला जातो.नमाज पठण,कुरआन वाचन, दानधर्म आणि गरजूची मदत याला विशेष महत्त्व असते.सयम , शिस्त, आणि आत्मशुधदीचा संदेश या माध्यमातून दिला जातो.
जारा शेख हिने उत्साहाने आणि श्रद्धेने पहिला रोजा ठेवत कुटुंबीयासोबत नमाज अदा केली . तिच्या या धार्मिक भावनेचे आणि चिकाटीचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.लहान वयातच चांगले संस्कार जपणारी जारा शेख इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रमजान महिन्याच्या निमित्ताने सर्वत्र शांतता, बंधुता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे.

COMMENTS