- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या सीनियर वुमन्स वन डे इन्व्हिटेशन लीग 2026-27 यासाठी शुभम क्रिकेट अकॅडमीच्या धडाकेबाज व...
- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या सीनियर वुमन्स वन डे इन्व्हिटेशन लीग 2026-27 यासाठी शुभम क्रिकेट अकॅडमीच्या धडाकेबाज वुमन्स खेळाडू साक्षी जाधव (कर्णधार) रिद्धी डावखरे (ऑल राऊंडर) ऐश्वर्या सूर्यवंशी (फास्ट बॉलर) ईश्वरी गुट्टे (बॅटमॅन) पलक दवने (ऑल राऊंडर) अश्या ५ खेळाडूंचा समावेश नांदेड डिस्ट्रिक्ट टीम मध्ये झाला आहे... शुभम क्रिकेट अकॅडमी चे हेड कोच व ओनर यांनी या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील काही काळात वुमन्स खेळाडूची संख्या वाढणार असल्याचे म्हटले आहे..

COMMENTS