नांदेड
आज दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी हुजूर साहेब नांदेड ते अमृतसर या रेल्वेने घुमान यात्रेस प्रारंभ करतआहे .त्या यात्रेत अनेक अधिकारी पदाधिकारी ,प्रशासकीय अधिकारी ,शिक्षण प्रेमी यांचा समावेश आहे. *महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री मोतीभाऊ केंद्रे , त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीताताई मोतीभाऊ केंद्रे व त्यांचे चिरंजीव अमित मोतीभाऊ केंद्रे* हे यात्रेत समाविष्ट आहेत.नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर
माननीय श्री अरुण ठाकरे साहेब (माजी शिक्षण उपसंचालक लातूर) प्राध्यापक श्रीमुकुंद बोकारे (मार्गदर्शक, नांदेड जिल्हा JUCTA)प्राध्यापक श्रीदिलीप धर्माधिकारी बरबडेकर ,श्री एन जी कांबळे (मा.शिक्षण विस्तार अधिकारी) ,प्राध्यापक श्री होळंबे , मुख्याध्यापक श्री तुपकर इत्यादी मान्यवर घुमान (पंजाब )यात्रेसाठी प्रस्थान करीत आहेत .त्यांची *यात्रा सुखकर समाधानकारक आनंदी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना तसेच *घुमानयात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा*





COMMENTS