नवी मुंबईतील सानपाडा येथील बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दिवाळीनिमित्त संपन्न झालेल्या दीपोत्सव प्रज्वलन व गणेश पूजन कार्...
नवी मुंबईतील सानपाडा येथील बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दिवाळीनिमित्त संपन्न झालेल्या दीपोत्सव प्रज्वलन व गणेश पूजन कार्यक्रमात नगरसेवक सोमनाथ वासकर,संचालक आनंद गावडे, नीता गावडे, नाट्यकलाकार राम काजरोलकर, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सहखजिनदार सुभाष बारवाल, संस्थचे मुख्य अधिकारी संजय घोगरे, कायदेशीर सल्लागार ॲड. डुंबरे व इतर मान्यवर

COMMENTS