मुंबई - परेल येथील दामोदर हॉलमध्ये २६ मार्च २०२२ रोजी झालेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या वार्षिक सभेत मार्गदर्शन क...
मुंबई - परेल येथील दामोदर हॉलमध्ये २६ मार्च २०२२ रोजी झालेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या वार्षिक सभेत मार्गदर्शन करतांना अध्यक्ष सी. जे. मेंडोसा, उपाध्यक्ष जे. आर. पाटील, सरचिटणीस डी. एच. धिंग्रेजा, खजिनदार चिपळूणकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे आर. एम. मूर्ती, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, गोदी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश दाते व आदी उपस्थित मान्यवर

COMMENTS