धर्माबाद (सरफराज अहमद) भारतीय 75 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सव आयोजित करण्यात त्याक्षणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार श्री शामसुंदर शिंदे, आशाताईं शिंदे हे उपस्थित होते जिल्हाधिकारी नांदेड मा.श्री. बिपिन जी विटणकर साहेब जिल्हा कृषी अधिकारी श्री रविशंकर चलवदे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री एस पवार साहेब यांनी प्रयोगशिल युवा उद्योजक दिगांबर खपाटे बनाळीकर यांच्या श्री शिवशंकर मिनीदाळमील कृषी प्रक्रिया उद्योग धर्माबादचा स्टाॅलल भेट देऊन पाहणी करून कौतुकाची थाप दिली अन् भविष्यासाठी सहकार्य भावना व्यक्त करत शुभेच्छा दिली* दिगांबर खपाटे यांनी साहेबांशी हीतगुज करताना अशी बाजारपेठ कायमचं उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी दिगांबर खपाटे यांनी केली स्टालला नांदेड पोलिस जिल्हा अधीक्षक मा.प्रमोदजी शेवाळे IPS साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक श्री रविशंकर चलवदे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री सुरेन्द्र पवार साहेब व मा. आशाताईं शामसुंदर शिंदे, प्रणिताताई देवरे चिखलीकर ,पुनमताई पवार यांनी भेट देऊन खरेदी केली..
तर निरोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मा. श्री. ईटनकर साहेब जिल्हाधिकारी कार्यालयातचा मैदानावर 75 स्टाल लावण्यात आले त्यात धर्माबादची तिखट मिरची, ज्वारी व गावरानी नैसर्गिक दाळी,देगलुरचे लाकडी घाण्याचे तेल ,दाळी , लोह भाजिपाला फळे,अशे प्रतेक तालुक्यातून नैसर्गिक गुळ, टरबुज, खरबुज ,पपई,पेरु, फळें कडधान्य,तिळ,तिके, गहु, शेंद्रीय उत्पादने,महीला बचतगट पापड, शेवई, सौंदर्य प्रसाधने अशे विविध प्रकारच्या वस्तूंची तीस ते पस्तीस लाख रुपये वैवहार झाले असून पुढे घालून कायमचे एक व्यासपीठ, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सदैव शेतीमाल, डीसप्ले येत्या काही दिवसांत लागणार त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहक विक्री करता येनास सुलभ होईल ते आपला संपर्क वाढेल डीजीटल मार्केटचा अवलंब करावा.अप्पर जिल्हाधिकारी श्री परदेशी यांनी बोलताना सांगितले की शेतकरी शेतीमालाला प्रक्रिया करीत नाहीत म्हणूनचं शेतीमाल बेभाव विकतो. त्यामुळे प्रक्रिया करन ग्राहक निर्माण करत रहावे व साखळी बनवून थेट ग्राहकांना माल विक्री करुन नफा मिळवा असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS