वयाच्या ७१ व्या वर्षी निधन (बेटमोगरा येथे तब्बल 35 वर्ष पोलीस पाटील म्हणून सेवा बजावली ) नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) मुखेड तालुक्यातील ...
वयाच्या ७१ व्या वर्षी निधन
(बेटमोगरा येथे तब्बल 35 वर्ष पोलीस पाटील म्हणून सेवा बजावली )
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावचे पोलीस पाटील खंडू मरीबा नवलेकर यांनी तब्बल 35 वर्ष पोलीस पाटील म्हणून उत्तमरीत्या सेवा बजावली. खंडू नवलेकर हे बऱ्याच दिवसापासून बिमार होते असे निकटच्या लोकांनी त्यातच अंततः त्यांचे आज दि १० नो०हेंबर रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी बेटमोगरा येथील राहत्या घरी दुखद निधन झाले.
त्यांच्या पच्छात पत्नी, पाच मुले, एक मुलगी, पाच सुना , नाती,नातू , व नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर उदया दि ११ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता
अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या दुखद निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
COMMENTS