**लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट देवणी भक्तगणाकडून वसुंधरारत्न शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली अर्पण**
दि-05देवणी-
गुरुमाऊली शिवलिंग थोर आशा थोर राष्ट्रसंत समतानायक,वसुंधरारत्न,शतकविरयोध्ये विज्ञानवादाकडून आध्यत्माकडे..जाण्याचा राज्यमार्ग ज्यांनी अखिल मानवजातीला शिकवला..बसवेश्वर तत्व जीवनात अवलंबवण्याची शिकवण.. लयास गेलेल्या ग्लानी आलेल्या धर्माला जागवण्याचं काम निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा..मन्मथ आलासे भूलोका आता कुणी भिऊ नका आशा सांत्वन रुपी हाक दिली..महानुभव मंडपाची स्थापना आपल्या भक्तीस्थळ येथे करून सर्व जातीधर्मातील जनतेला एकत्र करून समतेचा मानवतेचा शिवादीक्षा देऊन भक्तिमार्गाची शिकवण दिली.डॉ.असल्या कारणाने भरपूर रुग्णांना जीवनदान दिले जीवन आवश्यक मार्गदर्शन केले, गावोगावी साप्ताह चालू करून भजन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती ,कपिलधार पायी दिंडी.. श्रावणमास तापोनुष्ठान माध्यमातून ..एकात्मता बंधुता...भक्ती जीवनमुक्ती मार्ग दाखवला ..स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा महाराजांचा सिंहाचा वाटा होता..लिंगायत धर्म मान्यतेसाठी त्यांनी कोटी लिंगायताना एकत्र केले होते .हा एक खूप मोठा इतिहास त्यांनी घडवून आणला... शिवलिंग माऊली सारखा असता पाठीराखा ..गुरूमाऊलीच्या सानिध्यात कुठलीच भय चिंता नसते त्यांच्या सतत राहणाऱ्या आशिर्वाद रुपी पाठिब्यांमुळे त्या सावलीत मानव सुखवलेला असतो..आप्पांच्या जाण्यामुळे केवळ लिंगायतवंताचच छत्र हरवला नसून अखिल मानवजातीचा छत्र हरवलं..आशा थोर आत्म्याच्या शिवऐक्याने खूप मोठी शोककळा पसरली..ऐसे गुरू होणे नाही..ऐसे गुरू नच मिळती धुंडू गेल्या कल्पांती..देवा तुम्हाला शोधू कुठे ..जीता जगता परमेश्वर पृथ्वी तलावरून ईश्वरानी घेऊन गेला .. आणि आम्ही आता गुरुविण पोरके झाल्याची खूप मोठी खंत यावेळी लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक आद्यक्ष सचिन मंगनाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली ,म्हणून आशा थोर विभूती चा आज भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट भक्तगण देवणी यांच्या वतीने घेण्यात आला..या वेळी मा.जि.प.आरोग्य व बांधकाम सभापती नागेश आण्णा जीवने..बुलढाणा बँक शाखा व्यवस्थापक क्षीरसागर सर..यशवंत बँक शाखा व्यवस्थापक नागुरे सर..के.असो.अध्यक्ष..उद्धवजी मल्लेशे .. लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिन मंगनाळे..सुप्रसिध्द डॉ.सुरशेट्टे एम.जी,गजानन टिळे,इंजि.प्रदीपजी अंगडे,विजकुमारजी पाटील सर,शेवाळे सर,आदित्य पाटील,अनिलजी मिटकरी, बंडप्पा मुचळंबे महाराज,शंकर आण्णा जीवने,घुडूसाब महाळंग्रे,नरेशजी मोदी,संपादक गिरीधरजी गायकवाड..भाजपा चे अटलजी धनुरे..उदयोजक मळभागे महादेव सर,मळभागे कलप्पा ,रोहितजी मोदी,मुकेशजी काळू,विजय गायकवाड, आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकअस्मिताचे सचिन मंगनाळे,मोरे माधव,इलाही शेख,लखन डिगोळे,रोहित मोदी यांनी परिश्रम घेतले..
COMMENTS