-----------------------------------------------------
व्हि.जी.डोईवाड व रावसाहेब दादा पवार यांच्या उपस्थितीत निवड.
============================
उमरी प्रतिनिधी-: शेख आरीफ
___________________________________
उमरी :-तालुका येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच पदाधिकार्यांनची फेरनिवड करण्यात आली आहे तरी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा.मा.रामचंद्रजी भरांडे सर हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या माध्यमातून समाजावरील अन्याय आत्याचार विरोध्दातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यात मा.प्रा.रांमचद्रजी भरांडे सर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील खेडोपाडी गावातील सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचा कार्यकर्ता आपल्या जिवाची पर्वा न करता तो त्या अन्याय ग्रस्थानां कशापदतीने न्याय मिळेल हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तो आपल्या संघटनेला कुठल्याच प्रकारचा डाग लागणार नाही हिच भुमीका डोळ्यांसमोर ठेवून तो काम करतोय याच उमरी तालुक्यातील काही अडचणी सिंगापुर अशेल हुंडा गंगापट्टी असेल पळसगाव असेल किंवा विशेष घटक योजनेअंतरगत लाभार्थ्यांना अनुदान मिळावे ह्य उद्देशाने उमरी तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाचा विषय असे अनेक उमरी तालुक्यातील छोट्या मोठ्या प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तरी येणाऱ्या काळात सुध्दा करतील आशा पद्धतीने लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांना व्हि.जी.डोईवाड सर यांनी मार्गदर्शन केले आहे यावेळी. उमरी तालुका कार्यकारिणी रावसाहेब दादा पवार यांच्या हस्ते निवड करून जाहीर करण्यात आली आहे.तर तालुका अध्यक्ष पदी या.साहेबराव संभाजी गव्हाळकर निंमटेककर तर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी यांची माधव बैलके अब्दुलापुरवाडीकर तर संतोष वाघमारे बितनाळकर प्रवक्तापदी तर पांडुरंग गजलेकर अवधूत पवार हातनीकर तर अनेक कारण्यात आली आहे तर या उमरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.तर या बैठकीला उपस्थित बालासाहेब टिकेकर भोकर साईप्रसाद जळपतरव धोंडुपंत बनसोडे हिमायतनगर तर उमरी तालुक्यातील जि.टी.बळेगावकर ज्ञानेश्वर गायकवाड शिवाजी पवार पिराजी झिंजोरे डि.जी तुपसाखरे रावसाहेब सुर्यवंशी प्रकाश टिकेकर साहेबराव गव्हारकर राजु झुंजारे साहेबराव गायकवाड गंगाधर गायकवाड श्ररावन गायकवाड श्रीनिवास झुंजारे साहेबराव दुबळेर पांडुरंग झिंजोरे दत्ता सुर्यवंशी साहेबराव हैबतकर मकाजी हैबतकर रावसाहेब सुर्यवंशी हुंडेकर शिवाजी सुर्यवंशी दत्ता गोणारे सिंगाणापूर अविनाश जाधव चांदु बंगारीकर अविनाश धसाडे राहाटीकर जयराम गाडेकर यावेळी उपस्थित होते तर माझी तालुका अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी नूतन तालुका अध्यक्ष साहेबराव गव्हाळकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे तर या बैठकीत प्रस्थावित मा.बालाजी बंगारीकर यांनी केले आहे तर सुत्रसंचलन कैलास सुर्यवंशी यांनी केले आहे.
COMMENTS