नांदेड दि. 16 : शहराच्या चीखलवाडी येथील रहिवाशी आणी गुरुद्वारा प्रभागातील नगरसेवक स. गुरमीत सिंघ नवाब यांचे चुलते स. शेरसिंघ पिता स्व. राजास...
नांदेड दि. 16 : शहराच्या चीखलवाडी येथील रहिवाशी आणी गुरुद्वारा प्रभागातील नगरसेवक स. गुरमीत सिंघ नवाब यांचे चुलते स. शेरसिंघ पिता स्व. राजासिंघ नवाब यांचे मंगळवार, दि. 15 सप्टेम्बर रोजी सायंकाळी निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 58 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी नगीनाघाट येथे अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात पत्नी, एक मुलगा, दोन मुलीं, दोन भाऊ, नाटवंड असा मोठा परिवार आहे.

COMMENTS